शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

शाही मिरवणूक संपेपर्यंत भाविकांना स्नानासाठी बंदी

By admin | Updated: May 7, 2014 23:31 IST

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यातील पर्वणीच्या दिवशी शाही मिरवणूक संपेपर्यंत भाविकांना रामकुंडात स्नानासाठी बंद करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त व तीनही आखाड्यांचे साधूमहंत, खालसे यांच्या बैठकीतील चर्चेत घेण्यात आला़

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यातील पर्वणीच्या दिवशी शाही मिरवणूक संपेपर्यंत भाविकांना रामकुंडात स्नानासाठी बंद करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त व तीनही आखाड्यांचे साधूमहंत, खालसे यांच्या बैठकीतील चर्चेत घेण्यात आला़आगामी २०१४-१६ मध्ये शहरात होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अुनुषंगाने साधू महंतांच्या अडचणी भाविकांची सुरक्षितता या विषयावर मंगळवारी पोलीस आयुक्तालयातील सिंहस्थ हॉलमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी हा निर्णय घेण्यात आला़या बैठकीत पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी पर्वणीच्या दिवशी भाविकांची स्नानाची गैरसोय होऊ नये, यासाठी व साधू महंतांच्या अडचणी समजावून घेऊन बाहेरून येणारे आखाडे, खालसे त्यांचे साधू महंत यांच्याशी स्थानिक स्तरावर संपर्क साधून येणार्‍या अडचणीबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजीत करण्यात आल्याचे सांगितले़शाही मिरवणूकीसाठी सर्वांचा सहयोग आवश्यक असून शाही मिरवणूक लवकरात लवकर काढून सकाळी १० वाजेपर्यंत संपविण्यात यावी़ गत कुंभमेळ्याला सुमारे ५० लाख भाविक आले होते यावेळी त्याहीपेक्षा जास्त संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे़सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वणीच्या दिवशी शाही मिरवणूकीत भाविक सहभागी होणार नाहीत तसेच मिरवणूक वेळेत संपेल असे आश्वासन यावेळी साधू महंतांनी पोलीस आयुक्तांना दिले़ भाविक तसेच महंतांच्या जिवीतास धोका होऊ नये यासाठी मिरवणूकीत वाहनांची संख्या कमी ठेवण्याची खबरदारी घेण्यात येणार आहे़या बैठकीस पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल,पोलीस उपायुक्त अविनाश बारगळ, सहायक पोलीस आयुक्त पंकज डहाणे, संजीव ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शांताराम अवसारे, रमेश पाटील, हेमंत सोमवंशी, बाजीराव महाजन यांच्यासह शहरातील तिनही आखाड्याचे स्थानिक साधू, महंत व पुरोहीत संघाचे प्रमुख मान्यवर उपस्थित होते़(प्रतिनिधी)* शाही मिरवणूक मार्ग हा पुर्वीप्रमाणेच राहणार* सात मार्गांचे नियोजन करण्यात येणाऱ* भाविक व साधू यांच्या सुरक्षिततेचे नियोजन करून आखाडा व खालसा प्रमाणे ओळखपत्र देण्याचा विचार* टाकळी व दसक या ठिकाणी घाट प्रस्तावित़* रमनी कमेटी अहवालानुसार कायद्याच्या चौकटीत रहाून कुंभमेळ्याचे नियोजन केले जाणार