शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

By admin | Updated: February 12, 2017 00:12 IST

घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

नाशिक : जिल्ह्यातील येवला व मनमाड परिसरात घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या ग्रामीण पथकाला यश आले आहे. बुधवारी येवला कोपरगाव रस्त्यावर या सराईत गुन्हेगाराला जेरबंद करण्यात आले.मनमाड परिसरातील दिलीप त्रंबक चव्हाण यांचे राहत्या घरात रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराचे पाठीमागील दरवाजाची कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करून ४ मोबाईल व रोख २.५ लाख रुपये असा मुद्देमाल चोरून नेला. सदर घटनेबाबत मनमाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे, मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी घरफोडीच्या गुन्ह्यांचा आढावा घेवून केलेले मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले व त्यांच्या पथकाने सदर गुन्ह्याचा तपास सुरू केला. येवला कोपरगाव रोडवर गुन्हेगारांचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना गुप्त माहितीेच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र रणमाळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक अरूण पगारे, रवी शिलावट, रवींद्र वानखेडे, दीपक आहिरे, अशोक पाटील आदिंच्या पथकाने कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपुर भागात रात्रभर सापळा रचून गुन्हेगार शंकर शिवाजी पवार (रा. मुर्शतपूर, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर) यास ताब्यात घेतले.संशयित आरोपी शंकर पवार सराईत गुन्हेगार असून त्यास विश्वासात घेवून चौकशीकेली असता त्याने मनमाड आय. यु. डी. पी. परिसरात त्याचा साथीदार शिवा खुरसणे (रा. तांदुळवाडी फाटा, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) याचेसह घरफोडी केल्याची कबुली दिली. (प्रतिनिधी)