शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगांना पाणी आरक्षणाबरोबरच मूलभूत सुविधा उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2022 22:30 IST

मालेगाव : तालुक्यातील अंजग - रावळगाव औद्योगिक महामंडळाच्या जमिनीवरील उद्योगांसाठी चणकापूर- पूनद धरणातील पाणी आरक्षणाबरोबरच या ठिकाणी रस्ते, स्वतंत्र ...

ठळक मुद्देदादा भुसे : अजंग-रावळगाव औद्योगिक वसाहतीत दोन प्रकल्पांचा शुभारंभ

मालेगाव : तालुक्यातील अंजग - रावळगाव औद्योगिक महामंडळाच्या जमिनीवरील उद्योगांसाठी चणकापूर- पूनद धरणातील पाणी आरक्षणाबरोबरच या ठिकाणी रस्ते, स्वतंत्र वीज उपकेंद्र सुरू करण्यात येईल. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही याचीही काळजी घेतली जाईल. त्यामुळे या वसाहतीत उद्योजकांनी आपले उद्योग उभारावेत. असे आवाहन कृषी मंत्री दादा भुसे यांनी केले आहेतालुक्यातील अजंग- रावळगाव औद्योगिक वसाहतीत राजराजेश्वरी सिंथेटिक व चांदणी टेक्स्टटाईल्स इंजिनिअरिंग या दोन प्रकल्पाचे भूमिपूजन कृषीमंत्री भुसे व औद्योगिक वसाहत महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते शनिवारी दि(५) रोजी करण्यात आले. यावेळी उद्योजकांच्या मेळाव्यात कृषीमंत्री भुसे बोलत होते. व्यासपीठावर औद्योगिक वसाहत महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी ,महाव्यवस्थापक संदीप पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपमहापौर नीलेश आहेर उद्योजक महेश पाटोदीया ,विजय लोढा ,मुकेश झुनझुनवाला आदी उपस्थित होते. कृषीमंत्री भुसे म्हणाले, ८६३ एकर जमिनीवर औद्योगिक वसाहत उभारली जात आहे. या ठिकाणचे ८० टक्के रस्ते पूर्ण झाले आहेत. साडेसतरा किलोमीटरचे रस्ते सद्यस्थिती तयार आहेत. औद्योगिक वसाहतीसाठी चणकापूर व पूनद धरणातून पाणी आरक्षित केले जाईल . प्रकल्पांसाठी कायमस्वरूपी वीज उपलब्ध व्हावी यासाठी स्वतंत्र वीज उपकेंद्र सुरू करण्यात येईल.मालेगावच्या उद्योजकांसाठी कुठलीही अडचण येणार नाही. नाशिकचे एक अधिकारी आठवड्यातून एकदा मालेगावी उपलब्ध असतील. सहा महिन्याच्या आत एमआयडीसीचे चित्र बदललेले असेल. शहराबाहेरुन या रिंग रोड प्रस्तावित असल्याचेही भुसे यांनी सांगितले यावेळी प्रादेशिक अधिकारी गवळी, उद्योग मंडळाचे संदीप पाटील यांनी शासनाच्या विविध योजनांची व औद्योगिक वसाहत महामंडळाच्या योजनांची माहिती दिली उद्योजक मेळाव्याला बाजार समितीचे उपसभापती सुनील देवरे, तालुकाप्रमुख संजय दुसाने, उपजिल्हाप्रमुख प्रमोद शुक्ला, उद्योजक आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.चार विभागात भूखंड उपलब्धसन २०१७-१८ पासून औद्योगिक वसाहतीसाठी प्रयत्न सुरू आहेत. ३४.१७ कोटी शेती महामंडळाला वर्ग करण्यात आले आहेत. या ठिकाणी अन्नप्रक्रिया, प्लास्टिक हब, टेक्स्टस्टाईल,प्लास्टिक, इंजिनिअरिंग असे चार विभागात भूखंड उपलब्ध आहेत. या वसाहतीत शासनाच्या सर्व प्रकारच्या सवलती उपलब्ध करून देऊ, असेही भुसे म्हणाले. 

टॅग्स :MalegaonमालेगांवMIDCएमआयडीसी