शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जागा मालकच देणार मूलभूत सुविधा

By admin | Updated: April 12, 2017 23:24 IST

जायखेडकर : विकास आराखड्याची दिली माहिती

नाशिक : महापालिकेच्या नव्या बांधकाम विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदीनुसार आता जागा मालकच अभिन्यास करताना रस्ते, पाणी आदि सुविधा उपलब्ध करून देणार असून, त्यामुळे नागरिकांना आता हक्काच्या चांगल्या सुविधा मिळणे शक्य आहे, असे मत वास्तुविशारद विवेक जायखेडकर यांनी व्यक्त केले. रोटरी क्लब आॅफ नाशिकच्या वतीने विकास आराखड्यासंदर्भातील गैरसमजांविषयी जायखेडकर यांचे व्याख्यान गंजमाळ येथील सभागृहात संपन्न झाले. अध्यक्षस्थानी सुनील सुकेणकर होते. शहराचा विकास आराखडा म्हणजे काय, तो कसा तयार केला जातो या माहितीसह त्यांनी नव्या भागश: मंजूर झालेला आराखडा आणि बांधकाम नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील अनेक बारकावे सांगितले. जायखेडकर यांनी सांगितले की, आराखड्यामुळे अ‍ॅमेनिटीजसाठी जागा महापालिकेला द्यावी लागेल, गरिबांच्या घरासाठी असलेले भूखंड महापालिकेला मिळेल तसेच आरक्षणे देताना त्याचा मुबलक टीडीआर मिळणार आहे. अनिल सुकेणकर यांनी स्वागत केले. जायखेडकर यांचा परिचय अजय राका यांनी करू दिला. तर राधेय येवले यांनी आभार मानले.