शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

बँक, किराणा दुकानांत नागरिकांची गर्दी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 23:15 IST

कोरोना या संसर्गजन्य विषाणूच्या निमित्ताने मरण दारात उभे असताना नागरिकांना याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. येथील बँकांत पैसे काढण्यासाठी व किराणा दुकानांमध्ये खरेदीसाठी नागरिक गर्दी करीत असून, गाव परिसर हाउसफुल्ल असल्याचे चित्र दिसून येत आहे.

पाटोदा : कोरोना या संसर्गजन्य विषाणूच्या निमित्ताने मरण दारात उभे असताना नागरिकांना याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. येथील बँकांत पैसे काढण्यासाठी व किराणा दुकानांमध्ये खरेदीसाठी नागरिक गर्दी करीत असून, गाव परिसर हाउसफुल्ल असल्याचे चित्र दिसून येत आहे.गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावाचा आलेख वाढतच चालला आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या वतीने संपूर्ण देशात लॉकडाउन व संचारबंदी लागू केली आहे. मात्र पाटोदा परिसरात या बंदीचा कोणताही परिणाम दिसून येत नाही. शासनाने नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जीवनावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, अस्थापना बंद केले आहेत. प्रशासनाकडून गर्दी न करण्याचे आवाहन केले जात आहे. अत्यावश्यक सेवेच्या ठिकाणी सुरक्षित अंतर राखणे आवश्यक असताना या उपाययोजनाच सर्रास पायदळी तुडवल्या जात असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांची झालेली गर्दी, अगदी एकमेकांना खेटून उभे राहात असल्याचे चित्र बँक व किराणा दुकानांत दिसून आल्याने पोलीस व स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी या गर्दीचे विलगीकरण करत सुरक्षित अंतर राखण्याबाबत प्रबोधन केले. दरम्यान, किराणा व भाजीपाला खरेदीसाठी सवलतीचा नागरिक गैरफायदा घेत आहेत़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbankबँक