शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांच्या वॉर्डातील कामेच बोगस : आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 00:00 IST

आझादनगर : महापौरांच्या तपासणी पथकाने पाहणी करून महागठबंधनच्या पाच नगरसेवकांच्या वॉर्डातील बोगस कामांची यादी यापूर्वी पत्रकार परिषदेत जाहीर केली होती. त्याच यादीत महापौरांच्या वॉर्ड क्रमांक २० येथील २५ बोगस कामांचा समावेश असल्याने महापौर शेख रशीद यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी महागठबंधनचे गटनेता बुलंद एकबाल यांनी उर्दू मीडिया सेंटर येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्देबोगस कामांची यादी यापूर्वी पत्रकार परिषदेत जाहीर केली होती.

आझादनगर : महापौरांच्या तपासणी पथकाने पाहणी करून महागठबंधनच्या पाच नगरसेवकांच्या वॉर्डातील बोगस कामांची यादी यापूर्वी पत्रकार परिषदेत जाहीर केली होती. त्याच यादीत महापौरांच्या वॉर्ड क्रमांक २० येथील २५ बोगस कामांचा समावेश असल्याने महापौर शेख रशीद यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी महागठबंधनचे गटनेता बुलंद एकबाल यांनी उर्दू मीडिया सेंटर येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. बुलंद एकबाल पुढे म्हणाले की, ४ सप्टेंबर रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत महागठबंधनच्या पाच नगरसेवकांच्या वॉर्डातील सुमारे तीन कोटी रुपयांचे बोगस कामे झाली असून, त्या कामांची यादी सादर करण्यात आली होती. त्याच यादीत महागठबंधन-कडून आक्षेप घेण्यात आलेल्या ३७ कामांपैकी २५ कामांचा यादीत समावेश करून शहराची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. सत्ताधारी पक्षाकडूनच महागठबंधन आघाडीने आक्षेप घेतलेल्या कामांवर शिक्कामोर्तब झाला आहे. तत्कालीन काँग्रेसचे नगरसेवक रिजवान खान व अस्लम अन्सारी यांनी सुचविलेल्या कामांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे. माजी आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल म्हणाले की, वॉर्ड क्रमांक २० येथील ३७ कागदोपत्री कामांबाबत १६ आॅगस्ट रोजी मनपा आयुक्तांशी चर्चा करीत चौकशीबाबत पत्र दिले आहे.नगरसेवक एजाज बेग यांनीही एकही काम बोगस झाल्याचे सिद्ध केल्यास राजीनामा देण्याचे जाहीर केले आहे. यावेळी नगरसेवक मो. आमीन मो. फारूख, मुस्तकिम डिग्नीटी, अब्दूल बाकी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Malegaonमालेगांव