शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

डोंगरगावच्या उपसरपंचपदी बाळासाहेब सोमासे अविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 00:15 IST

डोंगरगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बाळासाहेब सोमासे यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायतीच्या चार सदस्यांना अपर जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले होते. त्यात उपसरपंचाचाही समावेश होता. त्यामुळे उपसरपंच पद रिक्त होते.

येवला : तालुक्यातील डोंगरगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बाळासाहेब सोमासे यांची बिनविरोध निवड झाली.ग्रामपंचायतीच्या चार सदस्यांना अपर जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले होते. त्यात उपसरपंचाचाही समावेश होता. त्यामुळे उपसरपंच पद रिक्त होते.सरपंच उषाबाई रोठे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत उपसरपंचदी सोमासे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी सदस्य निवृत्ती अहिरे, सरला पवार उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक आर. एन. ठोंबरे यांनी काम पाहिले. यावेळी एकनाथ महाराज सोमासे, सोसायटी संचालक दत्तात्रय सोमासे, गोरखनाथ रोठे, ज्ञानेश्वर रोठे, जगन सोमासे, किशोर कदम, अण्णासाहेब सोमासे, आसाराम पगारे, माजी उपसरपंच विजय मोहन, पोपट सोमासे, भगवान रोठे, गणेश सोमासे आदी उपस्थित होते.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत