शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

किकवारी च्या सरपंचपदी बाळू सोनवणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 16:04 IST

जोरण : बागलाण तालुक्यातील आदर्श गाव नावलौकिक असलेल्या किकवारी खुर्द या गावाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत आजही समाजापुढे परंपरा जोपासत एक नवा आदर्श ठेवत बिनविरोध निवडणूक घडवून आणली.

ठळक मुद्दे बिनविरोध निवड : उपसरपंचपदी दीपक काकुळते

यंदा प्रथमच थेट जनतेतून थेट सरपंच निवडून द्यायचा होता. यावेळी सर्वानुमते सरपंचपदी बाळू रामू सोनवणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सदस्यपदी दीपक काकुळते, किरण काकुळते, रंजना काकुळते, अंजना काकुळते, नंदू सोनवणे, मेघा शिंदे, विमलबाई सोनवणे, मंजुळाबाई सोनवणे, दत्तू पवार आदींची निवड सर्वानुमते बिनविरोध करण्यात आली होती.उपसरपंचपदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी उपसरपंचपदासाठी दीपक काकुळते यांचा एकमेव अर्ज असल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काकुळते यांची उपसरपंचपदी निवड झाली असे जाहीर केले व यावेळी उपस्थित असलेले सरपंच व सदस्य यांच्यासमोर निकाल जाहीर केला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक नांद्रे यांनी काम पाहिले.यावेळी दावल काकुळते, सीताराम काकुळते, बाळू काकुळते, रामदास काकुळते, अण्णा अहिरे, विक्र म काकुळते, संजय काकुळते, अण्णा काकुळते, कडू पाटील, जिभाऊ काकुळते, बाजीराव बाविस्कर, सुरेश काकुळते, रमेश काकुळते, पांडुरंग सावकार तसेच विशेष परिश्रम दिनेश काकुळते, नितीन काकुळते, उमेश काकुळते, जावेद शहा, बबलू शहा, बुधा खैरनार, उमाजी नाईक, रायसिंग गांगुर्डे, पिंटू गवळी, दगा शिंदे, समाधान पवार, दिलीप अहिरे, अरु ण धोंडगे, सुनील सोनवणे, पोपट गायकवाड, रमेश चव्हाण, दिलीप अहिरे, शांताराम काकुळते, दाजी काकुळते, काकाजी अनाजी यांनी घेतले.