शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बिटको चौक बनला धोकेदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 01:44 IST

जेलरोडला शाळेत जाणाºया विद्यार्थी व मुद्रणालयात कामावर जाणाºया कामगारांची सकाळी बिटको चौकात गर्दी होत असून, यावेळेस सिग्नल यंत्रणा सुरू राहत नसल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सकाळी शाळा व मुद्रणालय भरताना एक तास वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी पालक व कामगारांनी केली आहे.

नाशिकरोड : जेलरोडला शाळेत जाणाºया विद्यार्थी व मुद्रणालयात कामावर जाणाºया कामगारांची सकाळी बिटको चौकात गर्दी होत असून, यावेळेस सिग्नल यंत्रणा सुरू राहत नसल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सकाळी शाळा व मुद्रणालय भरताना एक तास वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी पालक व कामगारांनी केली आहे. जेलरोड रस्त्यावर र. ज. चौव्हाण, बिटको गर्ल्स हायस्कूल, कोठारी कन्या शाळा, पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल, सेंट फिलोमीना हायस्कूल, के. एन. केला हायस्कूल, व्हिजन अकॅडमी, वनिता विकास शाळा, अभिनव मराठी शाळा, नवीन मराठी शाळा, आरंभ महाविद्यालय आदि शाळा, महाविद्यालय व खासगी क्लासेस आहेत. नाशिकरोडच्या भागांतून या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी बिटको चौकमार्गे जेलरोडवरून शाळा, महाविद्यालय, खासगी क्लासला जातात, तर जेलरोड येथील चलार्थपत्र मुद्रणालय व भारत प्रतिभूती मुद्रणालयातदेखील याच मार्गे सकाळी कामगार मोठ्या संख्येने कामावर जातात. शाळा, मुद्रणालय भरतांना बिटको चौकातील सिग्नल यंत्रणा सुरू झालेली नसते. बिटको चौक ओलांडून जेलरोडकडे विद्यार्थी, पालक, कामगार जात असताना दत्तमंदिर सिग्नलकडून बिटको चौकाकडे येणारी वाहने ही अंगावर येतात. त्यामुळे दुर्दैवाने मोठा अपघात घडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे बिटको चौकात शाळा-महाविद्यालय व मुद्रणालय भरण्याच्या वेळेला सकाळी ६.३० ते ७.३० या एक तासाकरिता वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी पालक व प्रेस कामगारांनी केली आहे.दरम्यान, नाशिकरोड, जेलरोड परिसरातील अनेक रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत असल्याने अपघाताची शक्यता आहे.