शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

बालनाट्य स्पर्धेची उद्यापासून धमाल !

By admin | Updated: December 5, 2015 22:42 IST

शाळांना आवाहन : सहा दिवसांत ३४ नाटकांची पर्वणी

नाशिक : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने शहरात येत्या सोमवारपासून (दि. ७) तेराव्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची धूम रंगणार आहे. १२ डिसेंबरपर्यंत परशुराम साईखेडकर नाट्यगृहात चालणाऱ्या या स्पर्धेत सहा दिवसांत एकूण ३४ बालनाट्ये सादर होणार आहेत. सदर बालनाट्ये पाहण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनाही आवाहन केले जात आहे. बालनाट्य स्पर्धेची ही प्राथमिक फेरी आहे. स्पर्धेचे वेळापत्रक असे : दि. ७ : नवे गोकुळ (स. १०), रानमेवा पक्ष्यांना ठेवा (स. ११.१५), सुटका (दु. १२.३०), चिंगी (दु. १.४५), सीआयडी : एका खुनाचा शोध (दु. ३), जॉकी आणि तो (सा. ४.१५), दि. ८ : पंखातील आभाळ (स. १०), शहाणपण देगा देवा (स. ११.१५), सर तुम्ही गुरुजी व्हा (दु. १२.३०), फुलपाखराची गोष्ट (दु. १. ४५), अवताराची गोष्ट (दु. ३), दि. ९ : सूर्याची लेकरे (स. १०), होळी (स. ११.१५), उडाणटप्पू (दु. १२.३०), शाळा तुझी वाट पाहते (दु. १.४५), दुष्काळ (दु. ३), गणपती बाप्पा मोरया (सा. ४.१५), दि. १० : सपान (स. १०), अंधारफुले (स. ११.१५), बुळ बुळे (दु. १२.३०), भूत-भविष्य-भुतावळ (दु. १.४५), हे! तुम्ही करू शकता (दु. ३), थेंबांचे टपाल (सा. ४.१५), दि. ११ : आई (स. १०), पुन्हा नको रे बाबा (स. ११.१५), थेंबांचे टपाल (दु. १२.३०), बालपण (दु. १.४५), मु. पो. कळमसरा (दु. ३), इस्कोट (सा. ४.१५), दि. १२ : केल्याने होत आहे रे (स. १०), ए टू बी (स. ११.१५), एक होता वाघ (दु. १२.३०), मुलं देवाघरची फुलं (दु. १.४५), झाडवाली झुंबी (दु. ३).स्पर्धेतील बालनाट्ये पाहण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांसह सर्वांनाच मोफत प्रवेश आहे. शालेय विद्यार्थ्यांना खास आमंत्रित करण्यात आले असून, यासंदर्भात शहरातील शाळांना पत्रे पाठवून आवाहन करण्यात आले आहे, असे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहसंचालक मनोज सानप, स्पर्धेचे समन्वयक राजेश जाधव यांनी कळवले आहे. (प्रतिनिधी)