शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

इगतपुरी तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 16:04 IST

वाडीव-हे : पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील रस्त्यांची अक्षरशा चाळण झाली असून वाहनचालकांची वाहन चालवतांना त्रेधा तिरपीठ उड़ते आहे.अनेक वेळा अपघात देखील झाले आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि लोकप्रतिनिधि यांनी लक्ष देऊन रस्ते तातडीने दुरूस्त करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देदुर्लक्ष : रस्ता दरुस्तीची वाहनचालक,कामगार व प्रवासी यांची मागणी

वाडीव-हे : पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील रस्त्यांची अक्षरशा चाळण झाली असून वाहनचालकांची वाहन चालवतांना त्रेधा तिरपीठ उड़ते आहे.अनेक वेळा अपघात देखील झाले आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि लोकप्रतिनिधि यांनी लक्ष देऊन रस्ते तातडीने दुरूस्त करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.इगतपुरी हा तालुका पावसाचे माहेरघर म्हणून परिचित आहे.या अतिपावसामुळे येथील रस्ते देखील वारंवार खराब होत असतात.दरवर्षी तालुक्यातील विविध रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडलेले असतात, घोटी सिन्नर महामार्ग, घोटी - वैतरणा, वाडिव-हे- आहुर्ली-सांजेगाव,नांदुरवैद्य-मुंढेगाव या मुख्य रस्त्यांची दरवर्षी दयनीय अवस्था होत असते. त्याचप्रमाणे यावर्र्षी देखील या रस्त्यांची अवस्था बिकट असुन या रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. वाहनचालक,कामगार शेतकरी यामुळे हैराण झाले आहेत.कुंभमेळ्यामध्ये या रस्त्यांचे काम करण्यात आले होते. तेंव्हा पासून ते आजपर्यंत या रसत्यांची अक्षरशा चाळण झाली असून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधि यांनी या रस्त्यांच्या दुरवस्थेकड़े लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. या रस्त्यांवर पडलेल्या खड्यांवर तात्पुरता मुलामा सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन करण्यात येतो मात्र पावसाळ्यामध्ये या रस्त्यांची अवस्था जैसे थेच असते. गेल्या अनेक वर्षांपासुन या रस्त्यांवर ठिक ठिकाणी सोडलेले रस्ते अनेक वर्षांपासुन नविन बनवण्यासाठी प्रलंबित आहे. (२९ वाडिवºहे १)

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग