शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

गटसचिवांचे अांदोलन मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:10 IST

मुंबई मंत्रालयात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, अवर सचिव सहकार रमेश शिंगटे यांची गटसचिव विकास संघटनेच्या पदाधिकाºयांनी भेट घेऊन चर्चा केल्यानंतर असहकार आंदोलन मागे घेण्यात आले.

मालेगाव : मुंबई मंत्रालयात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, अवर सचिव सहकार रमेश शिंगटे यांची गटसचिव विकास संघटनेच्या पदाधिकाºयांनी भेट घेऊन चर्चा केल्यानंतर असहकार आंदोलन मागे घेण्यात आले.यावेळी गटसचिवांचे दरमहा चालू वेतन नियमित व वेळेत करण्याच्या अधिकाºयांना सूचना देण्यात आल्या. सहकार आयुक्तांनी १ सप्टेंबर रोजी राज्यभर ७९ (१) च्या निर्देशानुरूप सक्त कार्यवाही करून गटसचिवांचे वेतन अदा केले. वरील बाबींशवाय गटसचिवांना थेट शासकीय सेवेत घेणे, वेतनासाठी शासकीय अनुदान मिळणे, ग्रामसेवकांना समान वेतनमान मिळणे यासाठी शासन स्तरावर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले. शेतकºयांच्या कर्जमाफीचे कामकाज करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे गटसचिवांनी आपले असहकार आंदोलन मागे घेत असल्याचे शासनास कळविले आहे. यावेळी अध्यक्ष विश्वनाथ निकम, मुख्य समन्वयक अर्जुन पाटील, सरचिटणीस रविंद्र काळे, किशन गव्हाणे उपस्थित होते.