शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

कॉपी करू दिली नाही म्हणून पर्यवेक्षकाला मारहाण बाभूळगाव : येवल्यात ८ जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 01:41 IST

येवला : बाभूळगाव कॉलेजमध्ये परीक्षेतकॉपी करू न दिल्याने विद्यार्थिनीच्या नातेवाइकासह त्यांच्या मित्रानी पर्यवेक्षकालाच मारहाण केल्याची घटना घडली.

ठळक मुद्देकॉप्या आढळून आल्याने त्या जमा करून घेण्यात आल्यान्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली

येवला : बाभूळगाव येथील संतोष श्रमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज केंद्र क्र मांक २११ मध्ये १२ वी परीक्षेत विद्यार्थिनीला कॉपी करू न दिल्याने विद्यार्थिनीच्या नातेवाइकासह त्यांच्या मित्रानी पर्यवेक्षकालाच मारहाण करून परिसरात तोडफोड केल्याची घटना घडली. याप्रकरणी केंद्रसंचालकाने पोलिसात तक्रार केली आहे. तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली.केंद्रसंचालक प्राचार्य गोरक्षनाथ येवले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बुधवार २८ फेब्रुवारी रोजी रसायन शास्त्र व वाणीज्य संघटन विषयाचे पेपर होते. त्यामुळे विद्यालयात विद्यार्थी व विद्यार्थिनीची महिला व पुरुष शिक्षकांमार्फत कॉफीबाबत तपासणी करून विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये सोडण्यात येत होते. दरम्यान ब्लॉक क्रमांक ३२ मधील वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी पूजा सुरेश त्रिभुवन हिची शिक्षिका माधुरी कराटे व रु पाली सोनवणे यांनी तपासणी केली असता तिच्याजवळ कॉप्या आढळून आल्याने त्या जमा करून घेण्यात आल्या. बुधवारी दुपारी ३ वाजता कला शाखेचा इतिहासचा पेपर सुरू झाला. त्यामुळे परीक्षा हॉलमध्ये तपासणी करत असताना गेटवर भांडणाचा व गर्दीचा आवाज आल्याने गेटवर पाहण्यासाठी गेले असता तेथे विद्यार्थिनी पूजा त्रिभुवन व तिच्या सोबत शुभम गुंजाळ, संतोष त्रिभुवन, राजेंद्र काकीपुरे, मयूर थळकर, प्रसाद शिंदे, संजय कापसे, रोहित परदेशी, अल्केश गायकवाड यांनी शिक्षक कैलास मन्साराम गायकवाड ब त्याच्या सोबत असलेल्या शिक्षकांना शिवीगाळ करून विद्यार्थिनीला पेपर अवघड गेल्याचे सांगत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.