शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
4
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
5
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
6
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
7
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
8
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
9
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
10
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
11
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
12
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
13
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
14
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
15
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
16
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
17
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
18
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
19
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
20
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

कोदंडधारी रामचंद्रांना अश्वदलाची सलामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:43 IST

एकमेव कोदंडधारी रामचंद्रांच्या भोसला महाविद्यालयाच्या परिसरातील मंदिरात रामजन्मोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्ताने सैनिकी शाळेच्या २४ अश्वांनी घोष पथकासमवेत आणि महावादनाच्या निनादात सलामी दिली.

नाशिक : एकमेव कोदंडधारी रामचंद्रांच्या भोसला महाविद्यालयाच्या परिसरातील मंदिरात रामजन्मोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्ताने सैनिकी शाळेच्या २४ अश्वांनी घोष पथकासमवेत आणि महावादनाच्या निनादात सलामी दिली.  रामजन्मोत्सवाच्या निमित्ताने गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान भोसलातील शाळा-महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला. रविवारी या सर्व २४ अश्वांनी, भोसलाच्या अश्व, सशस्त्र दल यांनी रामजन्मोस्तवाच्या वेळी घोषपथकासह कोदंडधारी रामास सलामी दिली. भोसलातील आगळावेगळा श्रीरामजन्मोस्तव अनेकांनी आपल्या स्मरणात ठेवला. घोषपथक, अश्वदल, शस्त्र दल आणि महावादन करणारे शिक्षिकांचे ढोलपथक आकर्षण ठरले. प्रभू रामाच्या ठिकाणी आपली सेवा समर्पित करण्यासाठी भोसलाच्या शिशुविहार आणि बालक मंदिर शाळे तील मराठी माध्यमाच्या शिक्षिकांच्या ढोलपथकाने महावादन यानिमित्ताने सादर केले.  मनाला नवचैतन्य प्रफुल्लित करणारा चैत्र शुद्ध नवमी चैत्रातील नवरात्राचा नववा दिवस या तिथीस श्रीरामाचा जन्म असलेली रामनवमी मोठ्या उत्साहात भोसलाच्या श्रीराममंदिरात साजरी करण्यात आली. यानंतर सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी आण िनाशिक जिल्हा क्र ीडा असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धा स्पर्धेत बक्षिसे मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कारसोहळा संस्थेचे कार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर, सहका र्यवाह नितीन गर्गे, कोषप्रमुख हेमंत देशपांडे, भोसला मिलिटरी स्कूलचे उपाध्यक्ष प्रशांत नाईक, श्रीराम मंदिराचे अध्यक्ष नरेंद्र वाणी, सदस्य राजाभाऊ गुजराथी, संजय सराफ यांच्या हस्ते पार पडला. याचवेळी संस्थेच्या विविध शाळांतील रामजन्मोस्तव कार्यक्र माची जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली म्हणून या शाळांतील मुख्याध्यापक शुभांगी वांगीकर, नीता पाटील, साक्षी भालेराव आणि मानसी बापट यांचा संस्थेच्या पदाधिकारी कार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर, सहकार्यवाह नितीन गर्गे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

टॅग्स :Ram Navamiराम नवमी