शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

आयुर्वेदाला प्राधान्याची गरज

By admin | Updated: August 21, 2016 23:41 IST

श्रीराम सावरीकर : ‘मर्म’ राष्ट्रीय परिषदेमध्ये प्रतिपादन

नाशिक : कुठल्याही आजारांमध्ये आयुर्वेद ही प्रथम उपचार पद्धती असणे आवश्यक आहे. केरळने यानुसार अंमलबजावणी सुरू केली असून, अन्य राज्यांमध्येही आयुर्वेदाला प्राधान्य देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन गुजरात आयुर्वेद विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. श्रीराम सावरीकर यांनी केले.ओजस वैद्य समूह, विश्वगंध आयुर्वेद चिकित्सालय संशोधन केंद्र आणि वैद्यरत्नम औषधशाळा केरळ यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय ‘मर्म’ राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. गंगापूररोडवरील कुसुमाग्रज स्मारकामध्ये झालेल्या परिसंवादाच्या उद्घाटनाप्रसंगी सावरीकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी के. के. वासुदेवान, वैद्य समीर जमदग्नी, वैद्य श्रीलाल अ‍े. एम. वैद्य, डॉ. अभय कुलकर्णी, वैद्य डॉ. सुदेश कु मार, तुषार सूर्यवंशी आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी सावरीकर म्हणाले, सरकारी पातळीवर आयुर्वेदाला विशेष महत्त्व प्राप्त होण्याची गरज आहे. सरकारने विविध राज्यांमध्ये शुद्ध आयुर्वेदाचे ज्ञान देणारी महाविद्यालये खुली क रण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. जोपर्यंत जनसामान्यांमध्ये आयुर्वेदाचे ज्ञान पोहचणार नाही तोपर्यंत आयुर्वेद उपचारपद्धतीबाबत जागरूकता आणि शाश्वती नागरिकांमध्ये येणार नाही. आयुर्वेदिक रुग्णालयांची संख्या वाढविणे ही काळाची गरज आहे. केरळ राज्याच्या धर्तीवर अन्य राज्यांमध्येही आयुर्वेदाचा प्रचार-प्रसार व प्रभावी उपचारपद्धतीचा अवलंब होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. आयुर्वेदात १०७ मर्मस्थाने सांगितलेली असून, रोगावर उपचार करताना या मर्मस्थानांचा विचार महत्त्वाचा ठरतो हे लक्षात घेणे गरजेचे असल्याते सावरीकर यांनी यावेळी सांगितले.दुपारच्या अखेरच्या तिसऱ्या सत्रात पुण्याचे वैद्य डॉ. समीर जमदग्नी यांनी उपस्थित सुमारे तीनशे वैद्यांना तीन मर्माविषयीची सखोल माहिती सांगितली. यावेळी त्यांनी हृदय, मेंदू, किडनी विकारांमध्ये पाळावयाची पथ्ये, उपयुक्त औषधांचे वर्णन केले. (प्रतिनिधी)