शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

आयुर्वेद, हाेमिओपॅथीचा वापर करण्यासाठी महापौरांचे साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:19 IST

आयुष मंत्रालयाने मान्यता दिलेले होमिओपॅथी व आयुर्वेदिक या पॅथींचाही वापर ॲलेापॅथीबरोबरच कोरोनासारख्या आजारांमध्ये औषधोपचार म्हणून उपयोग होऊ शकतो, असे ...

आयुष मंत्रालयाने मान्यता दिलेले होमिओपॅथी व आयुर्वेदिक या पॅथींचाही वापर ॲलेापॅथीबरोबरच कोरोनासारख्या आजारांमध्ये औषधोपचार म्हणून उपयोग होऊ शकतो, असे आयुष मंत्रालयाचे म्हणणे आहे. गृहविलगीकरणात असेलेले रुग्ण तसेच इतर नागरिक कोरोनाबाधीत होऊच नये याकरीता होमिओपॅथी व आयुर्वेदिक औषधांचा वापर केल्यास निश्चितच रुग्णसंख्या कमी होण्यास मदतच होणार आहे. याबाबत नाशिक शहरातील होमिओपॅथी व आयुर्वेदिक तज्ज्ञ यांचे मतानुसार साधारण एचआरसीटी स्कोर ८ ते ९ पर्यंत असणारे कोविड रुग्ण हे निश्चितच बरे होऊन त्यांना गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागणार नाही, असे तज्ज्ञांचे ठाम मत आहे. आजपावेतो त्यांनी हजारो रुग्ण या उपचाराद्वारे बरे केलेले असल्याने होमिओपॅथी व आयुर्वेदिक अंतर्गत चिकीत्सा प्रणालीमध्ये उपचार केल्यास निश्चितच कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या कमी होण्यास मदतच होणार असल्याचे महापौरांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.