शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

लाभार्थी योजनेपासून दूर

By admin | Updated: August 1, 2014 01:09 IST

लाभार्थी योजनेपासून दूर

५हरसूल : सामाजिक अर्थसाह्य योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांखाली अद्यापही अनेक लाभार्थी योजनेपासून दूर आहेत. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करिता १ आॅगस्ट महसूल दिनापासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी यांची संयुक्त बैठक उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी विविध योजनांंची माहिती देण्यात आली. त्यानुसार १ ते १० आॅगस्ट अर्ज स्वीकारण्यÞात येतील. १० ते १४ आॅगस्ट छाननी होईल. दि. १५ आॅगस्ट रोजी समितीची बैठक होऊन त्यात प्रत्यक्ष लाभार्थी निवड करण्यात येईल. तरी या योजनेचा लाभ अधिकाधिक लोकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. महसूल दिनानिमित्त सुवर्णजयंती राजस्व अभियानांतर्गत दाखले प्रदान करणे, रस्ते मोकळे करणे, फेरफार अदालत घेणे या कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.शिधापत्रिका वाटप तसेच कुळकायदा कलम ४३चा शेरा कमी करणे याकरिताही शिबिरे आयोजित करण्यात येतील. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १६५ नुसार निस्तार पत्रक व वाजीब उल अर्जदेखील जाहीर केले जातील.यावेळी तहसीलदार नरेशकुमार बहिरम, गटविकास अधिकारी श्रीमती प्रमिला जाखलेकर, गटशिक्षण अधिकारी माळवाल, निवासी नायब तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, प्रशासन नायब तहसीलदार बी.बी. शेवाळे, पुरवठा निरीक्षक सूर्यवंशी, पंकज पाटील, लिपीक संगायो आदि अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.(वार्ताहर)’हनुमानवाडी : पंचवटीतील हनुमानवाडी परिसरातील दळवी मार्गावरील खंडेराव मंदिरासमोर बुधवारी दुपारी विद्युत खांब कोसळल्याने नागरिकांना मार्गक्रमण करण्यास अडथळा निर्माण झाला.