शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बालकांच्या मास्क, स्वच्छतेविषयी पालकांची जागृती आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:12 IST

नाशिक : बालकांच्या आरोग्यासाठी त्यांची वैयक्तिक स्वच्छतेची काळजी व मास्कसारख्या प्रतिबंधात्मक उपायांबाबत पालकांनी जागृत राहणे आवश्यक असल्याचे ...

नाशिक : बालकांच्या आरोग्यासाठी त्यांची वैयक्तिक स्वच्छतेची काळजी व मास्कसारख्या प्रतिबंधात्मक उपायांबाबत पालकांनी जागृत राहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जोधपूर येथील डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण राजस्थान आयुर्वेद विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. अभिमन्यू कुमार यांनी केले आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे कोविड-१९ संदर्भात ऑनलाइन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेत ते बोलत होते. यावेळी आरोग्य विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व्याख्यानमालेस महाराष्ट्र चिकित्सा परिषदेचे अध्यक्ष तथा विद्यापीठ अधिसभा सदस्य डॉ. आशुतोष गुप्ता, विद्यापीठाचे आयुर्वेद विद्याशाखेचे मा. अधिष्ठाता डॉ. श्रीकांत देशमुख आदी उपस्थित होते.

‘केअर ऑफ चिल्ड्रन इन कोविड-१० पॅण्डेमिक’ विषयावर मार्गदर्शन करताना प्रा. अभिमन्यू कुमार यांनी कोविड-१९ आजारानंतर होणारे इतर विविध व्याधी व आजार टाळण्यासाठी आयुर्वेदिक व नैसर्गिक उपचार पद्धतीचा वापर करण्याचे आवाहन केले. केंद्रीय आयुष मंत्रालयाने यासंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना संकेतस्थळावर पत्त्द्धध्द केल्याचेही त्यांनी नमूद करतानाच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरातील रुग्णांची काळजी घ्यावी व प्रतिबंधात्मक उपाय व सकस आहाराचे सेवन करण्याचा सल्ला दिला.