शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

स्वखर्चाने वाहन फलकाद्वारे कोरोनाबाबत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 18:05 IST

निफाड : कोरोना रोगाच्या बाबतीत जनजागृती व्हावी यासाठी वंदे मातरम ग्रुपच्या वतीने एक फिरते वाहन भाड्याने लावले असून या फिरत्या वाहनावर डिजिटल फलक लावून आणि आॅडिओ क्लिपद्वारे निफाड शहरात कोरोना बाबत बचाव करण्यासाठी गेल्या १२ दिवसापासून जनजागृती करण्यात येत आहे.

ठळक मुद्देनिफाड : शहरात जागोजागी लावले प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे ििडजटल बॅनर

निफाड : कोरोना रोगाच्या बाबतीत जनजागृती व्हावी यासाठी वंदे मातरम ग्रुपच्या वतीने एक फिरते वाहन भाड्याने लावले असून या फिरत्या वाहनावर डिजिटल फलक लावून आणि आॅडिओ क्लिपद्वारे निफाड शहरात कोरोना बाबत बचाव करण्यासाठी गेल्या १२ दिवसापासून जनजागृती करण्यात येत आहे.जेव्हा कोरोनाची चर्चा सर्वत्र व्हायला लागली तेव्हा निफाडकर नागरिकांत कोरोना रोगाच्या बाबतीत जनजागृती व्हावी यासाठी एका फिरत्या वाहनाद्वारे निफाड मध्ये जनजागृती केल्यास कोरोना विषाणू पासून दूर राहण्यासाठी निफाडकर नक्कीच काळजी घेतली व उपाययोना करतील या सामाजिक भावनेतून वंदे मातरम् ग्रुुपचे संस्थापक विक्र म रंधवे यांनी स्वखर्चाने ही संकल्पना त्यांनी ही संकल्पना अमलात आणली. यासाठी त्यांनी चक्क एक वाहन भाड्याने लावले आहे. या वाहनावर कोरोना रोगाबाबत नागरिकानी काय काळजी घ्यावी याचा एक डिजिटल बॅनर लावला आहे. याच वाहनावर लाऊडस्पीकर बसवून आॅडिओ क्लिपद्वारे कोरोना रोगाबाबत नागरिकांनी कोण कोणती काळजी घ्यावी, याबाबतच्या उपाययोजना नागरिकांना ऐकवल्या जातात आहेत. नागरिकांनी मास्क वापरावे, बाहेरून घरी आल्यावर सॅनिटाईझरने किंवा साबणाने हात धुवावे या इतर उपाययोजना या आॅडिओ क्लिपद्वारे ऐकवल्या जात आहेत. गेल्या ८ दिवसापासून या फिरत्या वाहनाद्वारे निफाड शहरात हे सामाजिक कार्य चालू आहे.शिवाय रंधवे यांनी निफाड शहरात जागोजागी कोरोना विषाणूला दूर ठेवण्यासाठी असलेल्या उपाययोजनांचे डिजिटल बॅनर लावले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnifadनिफाड