शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

आदर्श ग्रामसेवकांना पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 00:05 IST

इनरव्हील क्लब आॅफ सटाणा मिडटाउनतर्फे तालुक्यातील ग्रामसेवकांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी आमदार दिलीप बोरसे होते.

सटाणा : येथील इनरव्हील क्लब आॅफ सटाणा मिडटाउनतर्फे तालुक्यातील ग्रामसेवकांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी आमदार दिलीप बोरसे होते.प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श गाव किकवारीचे माजी सरपंच केदा काकुळते, नगराध्यक्ष सुनील मोरे, गटविकास अधिकारी पी.एस. कोल्हे, सहायक गटविकास अधिकारी काथेपुरी, अशोक सावंत, क्लबच्या अध्यक्ष स्मिता येवला, संस्थापक अध्यक्ष रूपाली कोठावदे, विस्तार अधिकारी व्ही. पी. जाधव, नितीन देशमुख, पी. सी. नेरकर,भैया सावंत उपस्थित होते. क्लबच्या अध्यक्ष स्मिता येवला यांनी प्रास्ताविकेतून वर्षभरात राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. नगराध्यक्ष मोरे, केदा काकुळते, कोल्हे, रूपाली कोठावदे, के.बी. इंगळे आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन पल्लवी सोनवणे व यशवंत धोंडगे यांनी केले. आभार सचिव रूपाली जाधव यांनी मानले.यांचा झाला सन्मानभाऊसाहेब ठोके (लखमापूर), के. बी. इंगळे (नामपूर), जाई चौरे (दसवेल), नूतन देवरे (दोधेश्वर व कोळीपाडा), स्वाती देवरे (दिहंदुले व रातीर), विद्या बेडीस (कºहे), श्रद्धा सूर्यवंशी (पिंपळदर), वंदना लांडगे (भिलदर), उज्ज्वला कडवे (मोरकुरे), संदीप खैरनार (अंतापूर), ललिता भामरे (कातरवेल), यशवंत चौरे (किकवारी), स्वप्नील ठोके (ताहाराबाद), राजेंद्र बत्तीसे (कपालेश्वर), पंकज पवार (मुंगसे व भाक्षी), योगेश भामरे (पिंपळकोठे), जितेंद्र निकुंभ (रामतीर), अमोल देवरे (निरपूर व खमताणे),बळीराम सोनवणे (बोरदैवत), सचिन कापडणीस (ब्राह्मणपाडे), योगेश सूर्यवंशी (औंदाणे) या ग्रामसेवकांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

टॅग्स :cultureसांस्कृतिक