शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांना पुरस्कार वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:16 IST

सटाणा : शहरातील इनरव्हील क्लब आॅफ सटाणा मिडटाउनतर्फे आदर्श शिक्षक सन्मान पुरस्कार वितरण करण्यात आले. येथील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, तहसीलदार सुनील सौंदाणे अध्यक्षस्थानी होते.

सटाणा : शहरातील इनरव्हील क्लब आॅफ सटाणा मिडटाउनतर्फे आदर्श शिक्षक सन्मान पुरस्कार वितरण करण्यात आले. येथील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, तहसीलदार सुनील सौंदाणे अध्यक्षस्थानी होते.प्रमुख पाहुणे विभागीय पोलीस अधिकारी शशिकांत शिंदे, गट शिक्षणाधिकारी साहेबराव बच्छाव, देवमामलेदार ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड, श्रीधर कोठावदे, अ‍ॅड.सरोज चंद्रात्रे, इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष रूपाली कोठावदे, सचिव स्मिता येवला, रोटरी मिडटाउनचे अध्यक्ष जगदीश मुंडावरे उपस्थित होते. प्रा. डॉ. धोंडगे म्हणाले, बहुतांशी शिक्षक ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागात, वाडी वस्त्यांवर, तांड्यावर, डोंगराळ भागात जेथे रस्त्यांची सोय नाही, वाहनांची सोय नाही, विजेची सोय नाही अशा दुर्गम भागामध्ये असंख्य अशी आव्हानं पेलत आपलं कर्तव्य निभावत असतात. त्यांच्यापुढे असंख्य अशा अडचणी आहेत परंतु त्यांच्या अडचणींकडे लक्ष देण्यासाठी कोणाकडे वेळ नाही. अडचणींचा पाढा खूप मोठा अन् कठीण तरीही गुरु जी कधीच डगमगत नाही. कितीही वेदना झाल्या तरी तो आपल्या अडचणींवर पांघरूण घालून आपले अपरंपार अपार कार्य करीत असतो. कोणत्याही पुरस्काराची अपेक्षा न करता निरपेक्षवृत्तीने काम करणारे शिक्षकच आदर्श नागरिक घडवितात, असेही प्रा. डॉ. धोंडगे यांनी स्पष्ट केले. सूत्रसंचालन प्रभाकर पाटील व शांताराम बधान यांनी केले. तर आभार जगदीश मुंडावरे यांनी मानले. मान्यवरांच्या हस्ते तालुक्यातील जि. प. शिक्षकांना उल्लेखनीय कार्य करणाºया सात शिक्षकांना स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरविले. कार्यक्रमाला नगरसेवक डॉ. विद्या सोनवणे, निर्मला भदाणे, यशवंत अमृतकार, साहित्यायनचे अध्यक्ष शं. क. कापडणीस, जयवंत येवला, राजेंद्र खानकरी, किशोर गहिवड, दिलीप चव्हाण, प्रकाश सोनवणे, दिनेश सोनवणे, शांताराम बधान, अंबादास अहिरे, साहेबराव देवरे, प्रशांत वाघ, अमित सोनवणे, नितीन भामरे, सोपान खैरनार, परेश कोठावदे, काशीनाथ डोईफोडे, एस. टी. सोनवणे, वृषाली राणे, योगिता कोठावदे आदींसह शिक्षक उपस्थित होते.