शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

संकल्प बहुद्देशीय संस्थेतर्फे पुरस्कार वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 00:04 IST

संकल्प बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना सत्यरत्न विशेष पुरस्कार, यशवंत गौरव पुरस्कार, निर्मल सेवा पुरस्कार या राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

निफाड : येथील संकल्प बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना सत्यरत्न विशेष पुरस्कार, यशवंत गौरव पुरस्कार, निर्मल सेवा पुरस्कार या राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.अध्यक्षस्थानी न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळाचे विश्वस्त वि. दा. व्यवहारे होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार दिलीप बनकर, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष शिवाजी ढेपले, लासलगाव बाजार समितीचे संचालक सुभाष कराड, संजय आहेर, नगरसेवक राजाभाऊ शेलार, अनिल कुंदे, मधुकर शेलार, शशांक सोनी, राजेंद्र मोगल, नंदलाल बाफना उपस्थित होते.रोपाला पाणी घालून सोहळ्यास सुरुवात झाली. यावेळी ज्ञानेश्वर निकरट, आनंद गोसकी, कविता पगार, सागर भावसार, कैलास खापरे, डॉ. नारायण लोखंडे, सुभाष खैरनार, शिल्पा भामरे, ज्ञानेश्वर पायमोडे, प्रा. डॉ. संतोष वाघ, संदीप कुयटे, प्रा. सीमा सोनवणे यांच्यासह जनार्दन अनाथाश्रम (लासलगाव), सिम्मी डिझायनर्स (नाशिक) या संस्थांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चारु शीला कर्डिले, जावेद शेख, देवदत्त कापसे, दिलीप कापसे, संपत कराड, मधुकर राऊत, बापूसाहेब कुंदे, एन.डी. केदार, सुनील निकाळे, सागर कुंदे, तन्वीर राजे, किसन कुंदे, रमेश जाधव, सुनील जाधव, विक्रम रंधवे, रफिक शेख, जानकीराम धाराराव आदी उपस्थित होते.

टॅग्स :cultureसांस्कृतिक