शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

जागरूक नागरिकांनी वृक्षतोड रोखली

By admin | Updated: November 29, 2015 22:57 IST

जागरूक नागरिकांनी वृक्षतोड रोखली

सिडको/पाथर्डी फाटा : विल्होळी येथील पॉवरडील कंपनीसमोर शुक्रवारी (दि़२७) सकाळी सुरू असलेली बेकायदा वृक्षतोड संतप्त ग्रामस्थांनी एकत्र येत बंद पाडली़ या घटनेनंतर ग्रामस्थांनी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन दिले़विल्होळी परिसरातील पॉवरडील कंपनीसमोर रस्त्याच्या कडेला सुमारे ६० ते ७० गुलमोहर, सिल्व्हर ओक आदि प्रकारचे वृक्ष आहेत़ या वृक्षांपैकी सुमारे १५ वृक्ष अज्ञात व्यक्तींनी शुक्रवारी सकाळी तोडली़ ही घटना विल्होळीचे सरपंच बाजीराव गायकवाड यांना समजताच त्यांनी ग्रामस्थांसह घटनास्थळी धाव घेऊन वृक्षतोड बंद केली़ यानंतर ग्रामस्थांनी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन या घटनेची चौकशी करण्याचे, तर जीवन नागरी एवं पर्यावरण संस्थेने गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे़ या निवेदनावर मोहन भावनाथ, हिरामण थोरात, दिनेश गायकवाड, राजू थोरात, यशवंत भावनाथ, अक्षय परदेशी, आबा पाटील यांच्या सह्या आहेत़ (वार्ताहर)