शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

पालिकेची हेल्पलाइनला नव्या आयुक्तांची प्रतीक्षा

By admin | Updated: May 22, 2014 00:17 IST

नाशिक- महापालिकेच्या हेल्पलाइनेचे काम अंतिम टप्प्यात असून, आता नवीन आयुक्तांनी कार्यभार स्वीकारल्यानंतरच ती कार्यान्वित होऊ शकणार आहे.

नाशिक- महापालिकेच्या हेल्पलाइनेचे काम अंतिम टप्प्यात असून, आता नवीन आयुक्तांनी कार्यभार स्वीकारल्यानंतरच ती कार्यान्वित होऊ शकणार आहे.महापालिकेच्या विविध विभागांचा नागरी कामांशी संबंध असतो. परंतु त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, काम पूर्ण होण्यासाठी किती कालावधी लागतो, यांसारखे अनेक प्रश्न असून त्यासाठी महापालिकेत चकरा घालाव्या लागतात. तसे होऊ नये यासाठी महापालिकेने हेल्पलाइन तयार केली आहे. विशिष्ट क्रमांकावर दूरध्वनी केल्यानंतर कोणत्याही विभागाची माहिती त्या नागरिकाला मिळू शकेल. घरप˜ी लागू करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील, बांधकाम परवानगीसाठी आवश्यक कागदपत्रे, कोणती मंजुरी किती दिवसांत मिळणार अशी नगररचना, पाणीपुरवठा, घरप˜ी आणि पाणीप˜ी, अग्निशमन विभाग अशा सुमारे १४ विभागांची माहिती या हेल्पलाइनवर उपलब्ध होणार आहे. हेल्पलाइनसाठी कॉलसेंटरमध्ये काम केल्याचा अनुभव असणार्‍या युवकांना संधी देण्यात येणार असून, त्यांना प्रशिक्षणदेखील देण्यात येणार आहे. पालिकेत सध्या पूर्णवेळ आयुक्त नसून ते उपलब्ध झाल्यानंतर प्रत्यक्ष हेल्पलाइन सुरू होणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.