शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीकडून माहिती देण्यास टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:10 IST

विविध तक्रार अर्जांच्या आधारे जिल्हा उपनिबंधकांमार्फत बाजार समितीच्या चौकशीचे कामकाज तालुका उपनिबंधक यांच्याकडे सोपविण्यात आल्यानंतर या कार्यालयाचे पथक २३ ...

विविध तक्रार अर्जांच्या आधारे जिल्हा उपनिबंधकांमार्फत बाजार समितीच्या चौकशीचे कामकाज तालुका उपनिबंधक यांच्याकडे सोपविण्यात आल्यानंतर या कार्यालयाचे पथक २३ जून रोजी बाजार समितीच्या कार्यालयात गेले असता त्यांना कोणत्याही प्रकारची कागदपत्रे आणि माहिती देऊ नये असे सभापतींचे आदेश असल्याचे पथकास सांगण्यात आले व त्यांना चौकशीस मज्जाव करण्यात आला ही बाब महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री कायद्याचे उल्लंघन करणारी असल्याचे चुंभळे यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे. तसेच २८ मे २०२० रोजी सभापतीपदासाठी घेण्यात आलेली निवडणूक याचिकेचा गैरअर्थ घेऊन १९ ऑगस्ट २०२० च्या संचालक मंडळाचा पद अवधी संपलेला असतानाही व संचालक मंडळ बरखास्तीबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असताना शासनाची दिशाभूल करून मुदतवाढ मिळवली ही बाब १७ मे २०२१ च्या अर्जान्वये निदर्शनास आणून दिली असल्याने त्या अनुषंगाने संपूर्ण चौकशी होणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.