शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यात स्वयंचलित पाणीपुरवठा योजना पाणीप्रश्न निकाली : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकीत निधीला मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 00:46 IST

शहरासाठी वरदान ठरणाºया पुनंद पाणीपुरवठा या महत्त्वाकांक्षी योजनेच्या कामाला लवकरच सुरुवात करण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देयोजना अद्ययावत आणि स्वयंचलित साडेतीन कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीपाठीशी राहण्याचे अभिवचन

सटाणा : शहरासाठी वरदान ठरणाºया पुनंद पाणीपुरवठा या महत्त्वाकांक्षी योजनेच्या कामाला लवकरच सुरुवात करण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ही योजना अद्ययावत आणि स्वयंचलित करण्यासाठी साडेतीन कोटीरुपयांच्या अतिरिक्त निधीला मान्यता दिली आहे. यामुळे शहराचा अनेक वर्षांपासून भिजत पडलेला पाणीप्रश्न निकाली निघणार आहे.शहर पाणीपुरवठा योजनेसह विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाच्या अधिकाºयांना तत्काळ सूचना दिल्या असून, शहराच्या विकासासाठी सदैव पाठीशी राहण्याचे अभिवचनदेखील त्यांनी दिले. शहराच्या विविध प्रलंबित योजनांसंदर्भात संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष सुनील मोरे, डॉ. शेषराव पाटील, संदीप सोनवणे यांच्या शिष्टमंडळाने फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली. मुख्यमंत्र्यांशी भेटण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात डॉ. शेषराव पाटील, गटनेते संदीप सोनवणे, राहुल सूर्यवंशी आदी सहभागी झाले होते.