शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीचा लिलाव शेतकरी संघटनेने रोखला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 17:59 IST

  येवला : शेतकऱ्यांनी घेतलेले पिक कर्ज, पाईपलाईन कर्ज असो कि सिंचनासाठी घेतलेल कर्ज या कर्जाची रक्कम पूर्णपणे शेतातील पिकासाठीच खर्च केली परंतु त्याला शेतीमालाला रास्त भाव न मिळाल्याने कर्ज थकले अशी सविस्तर मांडणी कोटमगावच्या तरूण शेतकऱ्यांनी आणि शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांनी करून अधिका-यांना धारेवर धरीत नासिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे वसुली पथकाने मंगळवारी चार जूनला कोटमगाव विठ्ठलाचे या गावात सुरु केलेली कर्जवसुलीची प्रक्रि या शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना आणिप्रहार शेतकरी संघटनेचे पदाधिकाºयांनी रोखली.

ठळक मुद्देया पुढे कोणत्याही गावात शेतकºयांच्या जमिनींचा लिलाव होऊ देणार नाही आणि गावात प्रवेश करू देणार नसल्याचा ईशारा देण्यात आला. शेतकº्यांच्या जमिनीचे लिलाव करून शेतकºयांना देशोधडीला लावणार का? मोठ्या उद्योजक कर्जदाराचे लिलाव का करत नाही? असे अनेक प्रश्न विचारत

 येवला :शेतकऱ्यांनी घेतलेले पिक कर्ज, पाईपलाईन कर्ज असो कि सिंचनासाठी घेतलेल कर्ज या कर्जाची रक्कम पूर्णपणे शेतातील पिकासाठीच खर्च केली परंतु त्याला शेतीमालाला रास्त भाव न मिळाल्याने कर्ज थकले अशी सविस्तर मांडणी कोटमगावच्या तरूण शेतकऱ्यांनी आणि शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांनी करून अधिका-यांना धारेवर धरीत नासिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे वसुली पथकाने मंगळवारी चार जूनला कोटमगाव विठ्ठलाचे या गावात सुरु केलेली कर्जवसुलीची प्रक्रि या शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना आणिप्रहार शेतकरी संघटनेचे पदाधिकाºयांनी रोखली.यापुढे वसुलीची प्रक्रि या थांबली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अधिकाºयांना शेतकरी संघटनेच्यापदाधिकाºयांनी दिला असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर ती सर्वस्वी जबाबदारी नासिक जिल्हा मध्यवर्ती बँकेची राहील असे म्हटले आहे.नासिक जिल्हा बँकेने कर्जदार शेतकºयांच्या जमिनीचे लिलाव करण्याची कारवाई चालु केली आहे. शुक्र वार ३१ मे रोजी जळगावनेऊर या गावात शेतकरी संघटनेने आंदोलन करून लिलाव रोखल्या नंतर येवला तालुक्यात जिल्हा बँकेच्या वसुली पथकाने मंगळवारी चार जूनला कोटमगाव विठ्ठलाचे या गावात येवून पुन्हा वसुली मोहीम सुरु केली होती.यावेळी शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आण िशेतकरी मोठयÞा प्रमाणात जमा झाले. त्यांनी अधिकाº्यांना जळगाव नेऊर येथील घटनेची आठवण करून देत, लिलाव प्रकिया थांबविण्याचे निवेदन देऊनही तुम्ही का आले? असा जाब विचारला. महाराष्ट्र शासनाने कर्ज वसुलीस स्थगिती दिली असतांना तुम्ही लिलाव कसे करता? शासनाच्या धोरणामुळे शेतकरीअर्थिक कोंडीत सापडला आहे.शेतीमालाला भाव मिळत नाही,निर्यात बंदी, सिमा बंदी मुळे तंबाटे, कांदा, फळ पिकाला मातीमोल भाव मिळाला तर दुष्काळी परिस्थितीने तर कधी गारिपटीने वेळोवेळी पिकाचे नुकसान झाले. यंदा तर भयानक दुष्काळी परिस्थिती आहे.आम्ही काही करत नाही परंतु सर्वजण बसून राहु असे वसुली अधिकाºयाचे म्हणणे गावकºयांनी न जुमानता अधिका-यांना सोडून सोसायटी कार्यालयातून बाहेर जाण्यास भाग पाडले.या पुढेही शेतकरी एकजुटीने नासिक जिल्हा मध्यवर्ती बँकेची कारवाई होऊ देणार नसल्याचे दोन्ही शेतकरी संघटनेने जाहिर केले.या प्रसंगी कर्जदार शेतकरी,सोसायटीचे चेअरमन,गावच्या सरपंच,संचालक, शेतकरी संघटनेचे नेते संतु पाटील झांबरे, महिला आघाडीच्या निर्मला जगझाप,अरूण जाधव,बापूसाहेब पगारे, सुभाष सोनवणे, जाफरपठाण, शिवाजी वाघ, बाळासाहेब गायकवाड, विठ्ठल वाळके, हरिभाऊ महाजन,वसंत झांबरे, सागर गायकवाड कोटमगावचे ग्रामस्थ सुभाष कोटमे, राजेंद्र कोटमे. हनुमंत कोटमे, दिलीप कोटमे. देवगावचे विलास शिंदे, प्रशांत कुलकर्णी, लहानु मेमाणे, विश्वनाथ निलख, वाकदचे, रामनाथ बडवर,सुरेश शेळके, जयाजी शिंदे, गोविंद कोटमे, नानाभाऊ कोटमे,सोनाली कोटमे, ज्ञानेश्वर जगझाप, साहेबराव जगझाप, गोरख जगझाप, सचिन ढमाले, नंदू जाधव,पंढरीनाथ वरे, नारायण जानराव,सह शेतकरी आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित होते.=================================================फोटो कॅप्शनकोटमगाव विठ्ठलाविठ्ठलाचे येथील शेतकºयाच्या जमिनीचा लिलाव रोखण्यासाठी झालेल्या आंदोलन प्रसंगी शेतकर्यांना संबोधित करताना शेतकरी संघटनेचे व प्रहार शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आण िजमलेले शेतकरी.(04येवला शेतकरी लिलाव)