शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरित उद्योगांना आकर्षित करण्याचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 23:58 IST

सातपूर : मुंबई, पुणे आणि नाशिक या राज्यातील सुवर्ण त्रिकोणातील नाशिक हे प्रमुख शहर आहे. उद्योगांसाठी पायाभूत सोयीसुविधा मोठ्या प्रमाणावर आहेत. महामार्ग, लोहमार्ग तसेच हवाई मार्ग या सेवाही उपलब्ध असल्याने परदेशातील स्थलांतरित उद्योगांना नाशिकला आकर्षित करावेत, असे साकडे खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि प्रधान सचिव भूषण गगराणी यांना घातले आहे.

सातपूर : मुंबई, पुणे आणि नाशिक या राज्यातील सुवर्ण त्रिकोणातील नाशिक हे प्रमुख शहर आहे. उद्योगांसाठी पायाभूत सोयीसुविधा मोठ्या प्रमाणावर आहेत. महामार्ग, लोहमार्ग तसेच हवाई मार्ग या सेवाही उपलब्ध असल्याने परदेशातील स्थलांतरित उद्योगांना नाशिकला आकर्षित करावेत, असे साकडे खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि प्रधान सचिव भूषण गगराणी यांना घातले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परदेशातील विशेषत: चीनमधील अनेक कंपन्या स्थलांतरित करण्याच्या विचारात आहेत. सदर उद्योगांना महाराष्टÑाकडे आकर्षित करण्यासाठी राज्य शासनाने भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली एक समिती गठित केलेली आहे. खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली निमाचे संदीप भदाणे, राजेश गडाख यांसह पदाधिकाऱ्यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई, प्रधान सचिव भूषण गगराणी यांची भेट घेतली.औद्योगिकीकरणासाठी अत्यावश्यक असलेले सर्वच घटक जिल्ह्यात असून, पोषक वातावरण असल्याने स्थलांतराच्या विचारात असलेल्या परदेशातील कंपन्यांना नाशिकमध्ये उद्योग थाटण्यासाठी प्रयत्न करावेत. अ‍ॅटोमोबाईल,अन्नप्रक्रि या प्रकल्प, शेती, मेडिसीन, इलेक्ट्रीकल तसेच संरक्षण सामग्री आदी सेक्टरच्या निगडित आजमितीस सुमारे पंधरा हजार लघू आणि मध्यम दर्जाचे तर तीनशे मोठे प्रकल्प जिल्ह्यात कार्यरत आहेत. नवीन प्रकल्पासांठी सुमारे दहा हजार हेक्टर जमीन उपलब्ध होऊ शकते. शिवाय वाइनरीची राजधानी म्हणून नाशिकची ओळख होऊ लागली आहे. आता शैक्षणिक हबही झाले आहे. विविध सोयीसुविधा, उपयुक्त वातावरण आणि पोषक वातावरण या जमेच्या बाबींमुळे बॉश, सिमेन्स, महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा, मायलन, ग्लेनमार्क,एबीबी, एल अ‍ॅड टी, इपीसी, क्र ॉम्प्टन ग्रीव्हज आदी मोठ्या समूहाच्या कंपन्यांनी औद्योगिक वसाहत भक्कम केलेली आहे, अशीही माहिती यावेळी खासदार गोडसे यांनी देसाई यांना दिली.----------------------------नाशिकला पसंती४ औद्योगिकीकरणासाठीनाशिक जिल्ह्यातील वातावरण उत्तम असल्याने स्थलांतरित उद्योगासाठी नाशिकचे नाव पसंतीवरच आहे. त्यामुळेनवीन गुंतवणुकीसाठी नाशिकचा नक्कीच विचार केला जाईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शिष्टमंडळाला दिली.

टॅग्स :Nashikनाशिक