शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

युवकाचे अपहरण करून हल्ला

By admin | Updated: April 20, 2016 00:09 IST

युवकाचे अपहरण करून हल्ला

 नाशिक : मारहाण प्रकरणात पोलिसांत साक्ष देणाऱ्या अल्लाउद्दीन अस्लम शेख (रा. सय्यद पीर बाबा चौक, गंजमाळ) या युवकाचे अपहरण करून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी (दि़१८) रात्रीच्या सुमारास पखालरोडवर घडली़ मुंबई नाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास अल्लाउद्दीन शेख हा दुचाकीवरून (एमएच १५, एझेड ७४२२) सारडा सर्कल येथून शिंगाडा तलावाकडे जात होता़ दुचाकीचा पाठलाग केला जात असल्याचे लक्षात आल्यानंतर शेखने आपली दुचाकी बग्गा स्वीटजवळ थांबविली़ यावेळी टाटा सफारीमध्ये आलेले (एमएच १५, डीआर २९२९) संशयित जाकिर सय्यद याने शेखला थांबवून तू आमच्या विरोधात पोलिसांत साक्ष का दिली असे म्हणून मारहाण करीत गाडीत घातले़ यानंतर अल्लाउद्दीन शेखला पखालरोडवरील अशोका स्कूल परिसरात नेऊन जबर मारहाण केली तसेच त्याच्याकडीत २० हजार रुपये बळजबरीने काढून घेतले़ याप्रकरणी पोलिसांनी संशयित जाकीर सय्यद, सलमान सय्यद, मोमान सय्यद, हसन सय्यद, हनिफ कोकणी, जाकीर कोकणी, इम्रान खान, अरबाज खान आदि सतरा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)