शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

‘एटीएम’मध्ये नागरिकाला ८० हजारांना गंडा

By admin | Updated: March 20, 2017 14:27 IST

संशयिताने त्याच्याकडील बनावट एटीएम कार्ड देऊन त्याच्याकडील कार्डाद्वारे बॅँक खात्यातून परस्पर ८० हजाराची रक्कम काढून फ सवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.

नाशिक : येथील द्वारका परिसरातील स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका इसमाला संशयिताने त्याच्याकडील बनावट एटीएम कार्ड देऊन त्याच्याकडील कार्डाद्वारे बॅँक खात्यातून परस्पर ८० हजाराची रक्कम काढून फ सवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.याबाबत भद्रकाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्र एकनाथ गांगुर्डे (४१, रा. अशोका मार्ग) हे एटीएममध्ये खात्यावरील रक्कम तपासून घेण्यासाठी गेले. त्यांनी एका मशीनमध्ये एटीएम कार्ड स्वॅप केले. याचवेळी संशयित दुसऱ्या ग्राहक दुसऱ्या मशिनवर आर्थिक व्यवहार करत होता. या संशयिताने गांगुर्डे यांना मदत करण्याच्या बहाण्याने एटीएम कार्ड जवळ घेऊन त्यांना बनावट एटीएम कार्ड सोपविले. दरम्यान, संशयिताने त्यांच्या कार्डाचा वापर करून ८० हजार रुपये परस्पर लंबविले. सदर प्रकार गांगुर्डे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ भद्रकाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन संशयिताविरुध्द गुन्हा दाखल केला. पोलिसांनी एटीएमचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासले असून या आधारे अज्ञात संशयित भामट्याचा पोलीस शोध घेत आहे.