शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव बसवंतला एटीएम फोडले; १९ लाख केले लंपास

By प्रसाद गो.जोशी | Updated: September 27, 2023 12:44 IST

आदल्या रात्री केला होता असफल प्रयत्न

गणेश शेवरे

पिंपळगाव बसवंत - येथील भरवस्तीमध्ये असलेले भारतीय स्टेट बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी १९ लाख रुपये चोरून नेले आहेत. सोमवारी रात्री हे एटीएम लुटण्याचा चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला होता. मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांनी डाव साधून पोलिसांना आव्हान दिले आहे. 

एक महिन्यापूर्वी चिंचखेड चौफुलीवर असलेले एच डी एफ सी बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी २८ लाख रुपयांवर डल्ला मारला होता त्यानंतर पुन्हा एक महिन्यांनंतर मंगळवार दि २६ रोजी भरवस्तीत असलेल्या एसबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला होता मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा डाव फसला होता .दरम्यान त्या एटीएमचे सायरन व सीसीटीव्ही कॅमेरे चोरट्यांनी नादुरुस्त केले होते ते बँक प्रशासनाने दुरुस्ती केलेच नाही त्यामुळे चोरट्यांनी पुन्हा तेच एटीएम लक्ष करत त्यातून जवळपास १९ लाख ६ हजार ५०० रुपयांवर डल्ला मारत पोबारा केला आहे.  महिनाभरातील दुसऱ्या घटनेमुळे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.