शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अस्वली स्टेशनला गहू जळून खाक

By admin | Updated: April 18, 2016 23:00 IST

अस्वली स्टेशनला गहू जळून खाक

 बेलगाव कुऱ्हे : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या अस्वली स्टेशन परिसरातील पागेरे मळ्यात सोंगून ठेवलेला गहू आगीत भस्मसात होऊन अंदाजे ६० हजारांचे नुकसान झाले आहे.येथील शेतकरी रतन चंदर पागेरे यांनी मोठ्या मेहनतीने शेतीमध्ये पिकवलेला दोन एकर क्षेत्रातील गहू जळून खाक झाल्याने ते हतबल झाले आहेत. काल रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास सदर शेतकरी एका विवाह सोहळ्यासाठी गेले असता हा गट नंबर ३०७ या क्षेत्रातील गहू पूर्णपणे आगीत खाक झाला. शेजारी असलेल्या जमिनीतील गहू मजुरांनी जळताना वाचवला; मात्र पागेरे यांचा २० पोत्यांचा सोंगलेला गहू जळाला. कारण मात्र समजले नाही. या पार्श्वभूमीवर अस्वली स्टेशन येथील शेतकरी रतन पागेरे यांनी आगीत खाक झालेल्या गव्हाचा पंचनामा तत्काळ करावा, अशी मागणी केली आहे. पूर्व भागातील शेतकरी पाणीटंचाईचा सामना करीत मोठ्या मेहनतीने रब्बी पिके घेतात; मात्र निसर्गाच्या अवकृपेमुळे आणि आगीत भस्मसात झालेल्या गव्हामुळे डोळ्यात आसवांची दाटी होत आहे. (वार्ताहर)