शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

कोरोनाच्या मुकाबल्यासाठी ५० लाख रुपयांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 23:08 IST

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, आलेल्या संकटाला समोरे जाण्यासाठी आपणही खारीचा वाटा उचलावा, या भावनेतून मायलॅन लॅबोरेटीज लिमिटेड कंपनीने ५० लाखांची मदत केली आहे. या मदतीचा धनादेश त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे सुपूर्द केला.

ठळक मुद्देपुढाकार : जिल्हाधिकाऱ्यांकडे धनादेश सुपूर्द

नाशिक : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, आलेल्या संकटाला समोरे जाण्यासाठी आपणही खारीचा वाटा उचलावा, या भावनेतून मायलॅन लॅबोरेटीज लिमिटेड कंपनीने ५० लाखांची मदत केली आहे. या मदतीचा धनादेश त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे सुपूर्द केला.मायलॅन कंपनीच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मांढरे यांची भेट घेऊन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५० लाखांचा धनादेश सुपूर्द केला आहे. मुख्यमंत्री सहायता निधीस मदत केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी मायलॅन कंपनीचे आभार मानले. तसेच जिल्ह्यातील दानशूर नागरिकांनी, सामाजिक संघटनांनी मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहनही यावेळी मांढरे यांनी केले. मायलॅन कंपनीचे उपाध्यक्ष जितेंद्र खैरे म्हणाले, आमचे प्रमुख प्रमोदकुमार सिंग यांच्या प्रयत्नांमुळे आम्हाला एवढी मदत जमा करणे शक्य झाले आहे.गेली अनेक वर्ष आमची कंपनी नाशिकमध्ये काम करीत आहे. म्हणून नाशिक जिल्ह्याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी आपणही पुढाकार घ्यावा, या भावनेने आमच्या कंपनीच्या वतीने आम्ही ५० लाखांची मदत जिल्हाधिकाºयांना सुपूर्द केली आहे. यावेळी अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, नितीन गावंडे, मायलॅन कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक भगवान जाधव उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य