शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

आशा कार्यकर्तीवर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 00:39 IST

दिंझेरी : तालुक्यातील कोकणगाव येथील सामाजिक आरोग्य (आशा) कार्यकर्तीवर प्राणघातक हल्ला झाला असून त्यांना जिल्हा रु ग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान हा प्रकार एकतर्फी प्रेमातून झाल्याची चर्चा असून हल्लेखोरानेही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

ठळक मुद्दे जिल्हा रु ग्णालयात उपचार : आरोपीचाही आत्महत्येचा प्रयत्न

दिंझेरी : तालुक्यातील कोकणगाव येथील सामाजिक आरोग्य (आशा) कार्यकर्तीवर प्राणघातक हल्ला झाला असून त्यांना जिल्हा रु ग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान हा प्रकार एकतर्फी प्रेमातून झाल्याची चर्चा असून हल्लेखोरानेही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.कोकणगाव बुद्रूक येथील आशा कार्यकर्तीवर बुधवारी दुपारी गावातीलच गोपाळ पागे याने मोबाईल नंबर देत नाही या कारणारून घरात घुसून चाकू हल्ला केला. आरोपीने यापूर्वीही सदर कार्यकर्तीला त्रास दिला होता. याबाबत दिंडोरी पोलीस ठाण्यात त्याच्या विरु द्ध तक्र ार करण्यात आली होती असे समजते. सदर जखमी यांना नाशिक येथे जिल्हा रु ग्णालयात दाखल केले असून तिच्यावर शस्त्रक्रि या करण्यात आल्याचे समजते. दरम्यान आरोपी गोपाळ पागे यानेही सकाळी विषप्राशन केल्याचे आढळून आला. त्याला तातडीने उपचारासाठी जिल्हा रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिंडोरी पोलिसांनी आरोपी गोपाळ पागे याचे विरु द्ध गुन्हा दाखल केला आहे.