शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

अश्वाने केला जेजुरी गड सर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:12 IST

देशमाने : येथील जगताप कुटुंबीयांच्या योगीराज पवन या अश्वाने जेजुरी गड प्रथमच सर केल्याचा मान मिळविल्याने त्याचे कौतुक होत आहे.

ठळक मुद्देगावात सवाद्य मिरवणूकप्रथम गड सर करण्याचा मिळविला बहुमान

देशमाने : येथील जगताप कुटुंबीयांच्या योगीराज पवन या अश्वाने जेजुरी गड प्रथमच सर केल्याचा मान मिळविल्याने त्याचे कौतुक होत आहे.जगताप कुटुंबातील सर्वांनाच प्राण्यांविषयी आवड अन् जिव्हाळा. आजही त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात गावठी गायी, बैल, सोबतच पिढीजात घोड्याचे संगोपन करण्याची भारी हौस. याच बरोबर कुस्तीतदेखील या कुटुंबीयांचे नाव राज्यभर गाजलेले. योगीराज पवन हे त्यांच्या घोड्याचे नाव. पंचक्रोशीत नावाजलेला आजवर अनेक स्पर्धा जिंकत त्याने गावाची ओळख चौफेर वाढविली. माजी सरपंच नाना जगताप अन् मोठे बंधू सुभाष जगताप यांचे घोड्यावर नितांत प्रेम . त्याने एकदा तरी जेजुरीचा गड सर करून खंडेरायाचे दर्शन घडवावे ही अनेक दिवसांची मनीषा त्याने अखेर नुकतीच सत्यात उतरवली. दरवर्षीप्रमाणे यंदादेखील बारागाड्या ओढणाऱ्या वरासोबत हा घोडादेखील जेजुरी येथे नेण्यात आला. नवीन गडाच्या पायथ्यापासून थेट खंडेराव मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत अखंडपणे घोड्याने गड सर केला.घोडा पायºया चढून गडावर आल्याचे बघताच उपस्थित विश्वस्त, पुजारी, भाविकांनी आश्चर्य व्यक्त करून त्याचे पूजन केले. थेट गडावर घोडा येण्याची ही पहिलीच वेळ असल्याची माहिती विश्वस्त, पुजारी, अन् व्यावसायिकांनी दिली. दरम्यान, पवन योगीराजाच्या या कामगिरीमुळे जगताप कुटुंबीयांसह गावात आनंद साजरा करून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.