शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

उत्तम अभिनयासाठी भूमिकांचा अभ्यास आवश्यक अरुण कुकडे : लोकहितवादी मंडळात मार्गदर्शन

By admin | Updated: May 26, 2014 19:20 IST

नाशिक : प्रत्येक नाटकातील भूमिका वेगवेगळ्या असतात. या भूमिकांचा चांगला अभ्यास केला तर उत्तम अभिनय करता येतो, असे मत नाट्य संमेलनाचे अध्यक्ष अरुण कुकडे यांनी लोकहितवादी मंडळाच्या वतीने आयोजित नाट्य प्रशिक्षण शिबिरात बोलताना व्यक्त केले.

नाशिक : प्रत्येक नाटकातील भूमिका वेगवेगळ्या असतात. या भूमिकांचा चांगला अभ्यास केला तर उत्तम अभिनय करता येतो, असे मत नाट्य संमेलनाचे अध्यक्ष अरुण कुकडे यांनी लोकहितवादी मंडळाच्या वतीने आयोजित नाट्य प्रशिक्षण शिबिरात बोलताना व्यक्त केले.शिबिरातील उदयोन्मुख रंगकर्मींशी कुकडे यांनी संवाद साधला. यावेळी कुकडे यांनी सांगितले, एखादी भूमिका साकारताना त्या भूमिकेशी समरस होण्यासाठी एकाग्रभाव अत्यावश्यक आहे. नाट्य शिबिरांतून अनेक गोष्टी शिकायला मिळत असल्यातरी त्यांचा सातत्याने रियाज होणे गरजेचे आहे. यावेळी कुकडे यांनी नेपथ्य, प्रकाश, संगीत, नाट्यनिर्मिती, दिग्दर्शकाची भूमिका, संवाद लेखन याबाबतही मार्गदर्शन केले. चर्चेत पूजा वेदविख्यात, चारुदत्त दीक्षित, गीतांजली घोरपडे, पूजा चांदवडकर, उल्हास कुलकर्णी यांनी सहभाग नोंदविला. प्रारंभी कुकडे यांनी कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांच्या हस्ते कुकडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे कार्यवाह सुनील ढगे यांनीही मनोगत व्यक्त केले. मंडळाचे सचिव नवीन तांबट यांनी सूत्रसंचालन केले. सुभाष पाटील यांनी आभार मानले. यावेळी रंगकर्मी उपस्थित होते.