शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात गोधडी शिवण्याची कला आजही टिकून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 17:44 IST

खमताणे : ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता वाढत असल्याने अनेक हातांना काम नाही. त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी पुरूषच नव्हे, तर महिलाही घराबाहेर पडताना दिसतात. बागलाण तालुक्यातील काही महिला आपल्या गोधडी बनविण्याच्या कलेला रोजगाराची संधी म्हणून शहरासह ग्रामीण भागात घरोघरी जाऊन गोधडी शिवून देतात. शहरात मागणी असल्याने एका दिवसात सुमारे दोनशे रु पयापर्यंत रोजगार मिहलेला मिळत आहे.

ठळक मुद्दे टाकाऊतून टिकाऊ; शहरात मागणी असल्याने रोजगारनिर्मिती

खमताणे : ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता वाढत असल्याने अनेक हातांना काम नाही. त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी पुरूषच नव्हे, तर महिलाही घराबाहेर पडताना दिसतात. बागलाण तालुक्यातील काही महिला आपल्या गोधडी बनविण्याच्या कलेला रोजगाराची संधी म्हणून शहरासह ग्रामीण भागात घरोघरी जाऊन गोधडी शिवून देतात. शहरात मागणी असल्याने एका दिवसात सुमारे दोनशे रु पयापर्यंत रोजगार मिहलेला मिळत आहे.बदलत्या काळात गोधडीला अनेक पर्याय उपलब्ध झाले असले तरी गोधडीचे आकर्षण आजही टिकून आहे. सध्या बाजारात विविध आकर्षक चादरी, दुलही, रंग, शाली उपलब्ध आहेत. मात्र पारंपारिक पद्धतीने तयार करण्यात आलेला गोधडीचा उबदारपणा आजही टिकून आहे.अनेक परिवारातील घरामध्ये जुन्या नऊसाडी, सहावारी साड्या व इतर कपड्यापासुन गोधड्या तयार करतात. त्यामध्ये जुने कपडे वापरून विशिष्ट पद्धतीने आकर्षित रचना करून विविध रंगाचे कपडे जोडुन सुई -दोर्यांने नक्षीदार जोडणी करूण आकर्षक गोधडी तयार केली जाते.नोकरदार महिलांसह आथिर्कदुष्ट्या समृद्ध कुटुंबे बाहेरील गोधडी शिवून देणार्या महिलांकडून विविध आकर्षक गोधड्या तयार करूण घेतात. एका गोधडीसाठी मजुरी दोनशे रु पयापर्यंत दिली जात असल्याने दिवसाला दोन गोधड्या शिवून कुटुंबाला आथिर्क हातभार लावला जात आहे. सुती कापडापासुन तयार केलेल्या गोधडीचा वापर अधिक केला जातो. c¸fIYeÔf(फोटो ०८ खमताणे)