शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

गंभीर विषयांवर चिमुकल्यांचा कलाविष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2016 00:21 IST

सावाना : बालनाट्य स्पर्धेचे उद्घाटन

नाशिक : अपंग मुलांच्या आई-वडिलांच्या व्यथेपासून ते शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांपर्यंत अनेक गंभीर विषयांची हाताळणी चिमुकल्यांनी केली व आपल्यातील अभिनयकलेचे दर्शन घडवले. निमित्त होते सार्वजनिक वाचनालयाच्या बालभवन साने गुरुजी कथामालेअंतर्गत आयोजित कै. रत्नाकर गुजराथी स्मृती बालनाट्य स्पर्धेचे. स्पर्धेत आज अभिनव आदर्श मराठी शाळेच्या वतीने ‘सुटका’ हे बालनाट्य सादर झाले. त्यात प्रांजल गांगुर्डे, ऋषिकेश पर्वतीकर, तेजस उदावंत, अक्षता जाधव आदिंच्या भूमिका होत्या. नवरचना विद्यालयाच्या वतीने ‘हरित संवर्धन’ नाटक सादर झाले. पुष्पावती रुंग्टा कन्या विद्यालयाच्या वतीने ‘एका आयुष्याची चित्तरकथा’ या नाटकातून शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांवर प्रकाश टाकण्यात आला. शिवानी व्यवहारे, वृषाली ठाकरे, हर्षदा वाईकर, नेहा वाळुंज, प्रांजल निकुंभ यांच्या भूमिका होत्या. श्री स्वामीनारायण इंग्लिश मीडिअम स्कूलच्या वतीने ‘नवे गोकुळ’ नाटक सादर झाले. त्यात अर्णव दाणी, देवेश डोंगरे, तुषार हिरे, ओंकार गांधिले यांनी भूमिका केल्या. याशिवाय नाशिकरोडच्या सुनंदा केले विद्यालयाच्या वतीने ‘गई बोल रे धिना’, प्रबोधिनी विद्यामंदिराच्या वतीने ‘शहाणपण देगा देवा’, के. के. वाघ इंग्लिश स्कूलच्या वतीने ‘बालदिन’, तर आर. एम. ग्रुपच्या वतीने ‘बब्बी आणि बिम्म’ ही नाटके सादर झाली. उद्या (दि. १४) सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत आठ नाटके सादर होतील. दरम्यान, ज्येष्ठ अभिनेते तथा स्पर्धेचे परीक्षक आनंद बापट, डॉ. आश्लेषा कुलकर्णी, सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष नरेश महाजन यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. बालभवन प्रमुख गिरीश नातू यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. आशा कुलकर्णी, प्रकाश वैद्य उपस्थित होते.