शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गावठी पिस्तूल बाळगल्या प्रकरणी अटक

By admin | Updated: November 29, 2015 23:12 IST

गावठी पिस्तूल बाळगल्या प्रकरणी अटक

लासलगाव : गावठी बनावटीची पिस्तूलचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या अटकेत असलेल्या आरोपीच्या माहितीच्या आधारे दोघांना नाशिक ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत गोपिनियारीत्य कौशल्य पणाला लावून पिस्टल व जिवंत ८ काडतूसह १९ हजार रु पये किमतीचे मुदेमाल ताब्यात घेतले. निफाड येथील न्यायालयात हजर केले असतात पुढील तपासकामी तीन दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे .पोलीस अधिक्षक संजय मोहिते ,अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किशोर नवले यांच्या पथकाने दिंडोरी व वणी येथे पेट्रोल पंपावरील दरोड्याचे तपास लावत आरोपी विजय गणपत जाधव रा.श्रीरामपूर याला अटक केली असतात त्याने दोन वर्षांपूर्वी अविनाश खंडागळे रा.नेवासा याच्या मार्फत गावठी बनावटीची पिस्टल विक्री केल्याचे तपासत निष्पन झाले होते. याप्रकरणी नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हा शाखेने गोपिनीयरित्या सापळा लावत शनिवारी लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाचोरे खुर्द चे माजी तंटामुक्त समतिीचे अध्यक्ष गोपीनाथ धोंडीराम उगलमुगले यांच्या घराची झडती घेतली असतात गावठी बनावटीची पिस्टल व जिवंत 8 काडतूसे जप्त केले. ( वार्ताहर)