शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

दीपस्तंभ चोरट्यांना अटक : अय्यपा मंदिर

By admin | Updated: June 19, 2017 22:16 IST

द्वारका परिसरातील अय्यपा मंदिरामधील मौल्यवान धातूचा दीपस्तंभ गेल्या रविवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता.

नाशिक : द्वारका परिसरातील अय्यपा मंदिरामधील मौल्यवान धातूचा दीपस्तंभ गेल्या रविवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. भद्रकाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने वडाळागावातून या गुन्ह्यातील म्होरक्याला अटक के ली आहे. त्याच्याकडून ३५ हजार रुपये किमतीचा दीपस्तंभ हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, द्वारका येथील अय्यप्पा मंदिरामध्ये रविवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास टेम्पोमधून येत तोंडाला रुमाल बांधून भिंतीवरून मंदिरात चोरट्यांनी उड्या घेतल्या होत्या. दरम्यान, चोरट्यांनी धातूचा दीपस्तंभ पळवून नेला होता. याप्रकरणी मंदिराचे विश्वस्त ब्रह्मानंद केशवन पेरेरीकल यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या फिर्यादित त्यांनी ३५ हजारांचा दीपस्तंभ चोरीला गेल्याने नोंदविले होते. पहाटे च्या सुमारास मंदिरात जेव्हा चोरी झाली तेव्हा येथील सुरक्षारक्षक शेरसिंग हा झोपलेला होता, त्यामुळे नोकरी जाण्याच्या भीतीने अतिरंजित अशी चुकीची माहिती देऊन शेरसिंग याने तपासाची दिशा बदलविण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. बिड व पितळ या मिश्र धातूंचे सात थर असलेला दीपस्तंभ चोरट्यांकडून पोलिसांनी हस्तगत केला आहे. याप्रकरणी वडाळागावातील आलिशान सोसायटीच्या मागील बाजूस राहणारा अमीर महेमुद काद्री (२१),अजहर उर्फ बंदर अजिज कुरेशी (२६,रा.बागवानपुरा) यांना अटक केली आहे.