शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

२०० हेक्टर जमीन येणार ओलिताखाली देवनदीवरील तीन बंधाºयांच्या ४१ लाखांच्या दुरुस्ती निधीला मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 23:46 IST

देवनदीवरील मेंढी व वडांगळी शिवारातील देवनासह अन्य दोन बंधाºयांच्या दुरुस्तीसाठी सुमारे ४१ लाख रुपयांच्या निधीस जलसंधारण विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.

सिन्नर : देवनदीवरील मेंढी व वडांगळी शिवारातील देवनासह अन्य दोन बंधाºयांच्या दुरुस्तीसाठी सुमारे ४१ लाख रुपयांच्या निधीस जलसंधारण विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे या तीन बंधाºयांच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.बंधाºयांच्या दुरुस्तीसाठी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत लघुसिंचन जलसंधारण विभाग यांच्याकडे जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या मागणीनुसार या बंधाºयाच्या दुरुस्तीसाठीच्या निधीस प्रशासकीय तांत्रिक मान्यता मिळाली आहे. कासार नाल्यावरील देवनदीवरील बंधारा दुरुस्तीसाठी पाठपुरावा करण्याचे वडांगळी येथील शेतकºयांनी त्यांना साकडे घातले होते. देवना बंधाºयाची पडझड झाल्याने त्यात पाणीसाठा होत नाही. परिणामी भूजलपातळी खालावत चालली आहे. बंधाºयाची दुरुस्ती होऊन गाळ काढल्यास वडांगळीसह खडांगळी, मेंढी चोंढी शिवारातील भूजल पातळी वाढू शकेल, असे मत ग्रामस्थांनी मांडले होते. त्यानंतर कोकाटे यांनी जलसंधारणाचे अधीक्षक अभियंता मिसाळ यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली होती. या बैठकीत मिसाळ यांनी या कामांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार एकलहरे येथील बंधाºयाच्या दुरुस्तीसाठी ११ लाख ७३ हजार, देवना बंधाºयाच्या दुरुस्तीसाठी २५ लाख ३३ हजार ८१६ रुपये, देवनदीवरील व कासार नाल्यावरील शिंपी मळा येथील बंधाºयाच्या दुरुस्तीसाठी ४ लाख ८० हजार रकमेची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. देवनदीवर मंजूर झालेल्या पाच कोटा बंधाºयांमुळे या परिसरातील पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे. उर्वरित तीन बंधाºयांच्या निधीसाठी पालकमंत्री गिरीश महाजन, जलसंधारणमंत्री राम शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे़- सीमंतिनी कोकाटे,जिल्हा परिषद, देवपूर गट