शहरं
Join us  
Trending Stories
1
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी
2
नागपूर शहरातील सराफा आणि हवाला व्यावसायिकांवर ईडीचे छापे, लखोटियांना घेतलं ताब्यात
3
“ते हत्यार शोधून…” वैष्णवी हगवणे प्रकरणात वकिलांकडून मोठी अपडेट
4
'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा
5
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
6
भयानक वादळ, पाकिस्तानने एअरस्पेस नाकारली, मग हवाई दलाने सांभाळला मोर्चा, वाचवले २२७ प्रवाशांचे प्राण 
7
छत्तीसगडच्या सीमेवर चार माओवाद्यांचा खात्मा गडचिराेली पाेलिसांची कारवाई, जंगलात काढली रात्र
8
'भारताने वॉटरबॉम्ब टाकला, आपण उपासमारीने मरू...', पाकिस्तानी खासदाराने व्यक्त केली भीती
9
पाकव्याप्त काश्मीरपेक्षा, पाकव्याप्त काँग्रेसचा धोका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र
10
Pakistan Spy: दुसऱ्या पत्नीला भेटायला जायचा पाकिस्तानला, दिल्लीत भंगारचे काम; हेर मोहम्मद हारून कोण?
11
Virat Kohli: विश्वविक्रमापासून विराट कोहली फक्त ६३ धावा दूर; इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
12
राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना दिला असा कानमंत्र, आखली रणनीती, उत्तर देताना भाजपा नेत्यांची होणार पळापळ 
13
पत्नीला १७ वर्षांच्या मुलासोबत त्या अवस्थेत पाहिलं, पतीचं डोकं भडकलं, सिलेंडर उचलला आणि....
14
जगात भारी... Mumbai Indiansच्या जसप्रीत बुमराहने IPL मध्ये केला सर्वात 'जम्बो' विक्रम, 'हा' पराक्रम करणारा ठरला पहिलाच क्रिकेटर
15
चाललंय तरी काय? रोहित- विराटनंतर आणखी एका स्टार खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती
16
'राईचा पर्वत केला'; सरन्यायाधीश गवईंनी प्रोटोकॉल प्रकरणात याचिका करणाऱ्या वकिलाला झापले
17
पोलिसांकडून आरोपींना व्हीआयपी वागणूक; प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप आहे का? कस्पटे यांचा सवाल
18
Astrology: जून देणार 'या' पाच राशींच्या नशिबाला गती, येणार अच्छे दिन, बदलणार स्थिती!
19
IPL 2025 Final वरून मोठा राडा ! BCCI च्या निर्णयावर बंगाल सरकारचा घणाघाती आरोप
20
‘७५ वर्षं जगला, खूप झालं, आता पाकिस्तानचे फार दिवस उरलेले नाहीत’, योगी आदित्यनाथ यांचा इशारा 

पिंगळे, धोंगडे, मानकर, अरिंगळे, यांचे अर्ज

By admin | Updated: September 27, 2014 01:05 IST

पूर्व विधानसभा : भुजबळांची हजेरी

नाशिक : पूर्व विधानसभा मतदारसंघातून शुक्रवारी राष्ट्रवादी कॉँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बसपा, डावी लोकशाही समिती यांच्यासह अपक्ष अशा एकूण सहा जणांनी अर्ज दाखल केले.पूर्वमधून माजी खासदार देवीदास पिंगळे यांनी पेठफाटा येथून रॅलीने समर्थकांसह शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल केला. ही रॅली पेठरोड, पंचवटी कारंजा, रविवार कारंजा, महात्मा गांधी रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आली. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, अर्जुन टिळे, छबू नागरे, विश्वास नागरे, तुकाराम पेखळे, दिलीप खैरे, शिवाजी चुंबळे, दिलीप थेटे, गोकुळ पिंगळे, कविता कर्डक आदिंनी देवीदास पिंगळे यांचा उमेदवारी अर्ज भरला. निवृत्ती अरिंगळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. यावेळी बाबा सदाफुले, अविनाश अरिंगळे, दिनकर आढाव आदि उपस्थित होते. काही दिवसांपूर्वीच भाजपात प्रवेश करणारे अपक्ष नगरसेवक दामोदर मानकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. मानकर यांच्यासमवेत यावेळी उपमहापौर गुरुमित बग्गा, नगरसेवक संजय चव्हाण आदि उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगरसेवक रमेश धोेंगडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महापौर अशोक मुर्तडक, स्थायी समिती सभापती अ‍ॅड. राहुल ढिकले, अनंत सूर्यवंशी, गुलजार कोकणी आदि उपस्थित होते. बहुजन समाज पक्षाकडून शहराध्यक्ष मुकुंद गांगुर्डे यांनी समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच डावी लोकशाही समितीच्या वतीने विजय बागुल यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी उपमहापौर अ‍ॅड. मनीष बस्ते, श्रीधर देशपांडे, राजू देसले, डॉ. गिरीश मोहिते आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)