शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

यार्दी सरांच्या ‘सहल स्मृती’साठी आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:13 IST

नाशिक : येथील बिटको बॉईज हायस्कूलचे विद्यार्थीप्रिय कलाशिक्षक कमलाकर यार्दी यांनी १९६४ ते १९९५ या काळातील पिढ्या अक्षरश: घडवल्या. ...

नाशिक : येथील बिटको बॉईज हायस्कूलचे विद्यार्थीप्रिय कलाशिक्षक कमलाकर यार्दी यांनी १९६४ ते १९९५ या काळातील पिढ्या अक्षरश: घडवल्या. या छंदोपासक, निसर्गप्रेमी, धाडसी जलतरणपटू , अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात पुढाकार घेत सर्वांमध्ये विज्ञानदृष्टी निर्माण करण्यासाठी झटणारे कलाशिक्षक यार्दी सरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २४ सप्टेंबरला ‘स्मृती सहल’ या त्यांच्या आठवणींच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. तसेच यावेळी त्यांचा एक माहितीपटदेखील प्रदर्शित करण्याचे नियोजन दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वैशंपायन आणि सहकारी शिक्षक, माजी विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे यार्दी सरांशी संपर्क आलेल्या, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या विद्यार्थी किंवा संबंधितांनी त्यांच्या संदर्भातील आठवणी लेख रूपाने ३१ ऑगस्टपूर्वी संस्थेच्या कार्यालयात किंवा संजय मालुसरे, भास्कर कवीश्वर यांच्याकडे पाठविण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.