शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 01:11 IST

कळवण : गणेशोत्सव परंपरेप्रमाणे श्रद्धापूर्वक साजरा करत असताना यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गणेश मंडळांनी शासनाने सूचित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून नियम पाळत गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन शांतता समितीच्या बैठकीत करण्यात आले.

ठळक मुद्देफिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे. मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा.

लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : गणेशोत्सव परंपरेप्रमाणे श्रद्धापूर्वक साजरा करत असताना यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गणेश मंडळांनी शासनाने सूचित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून नियम पाळत गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन शांतता समितीच्या बैठकीत करण्यात आले.शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करूनच गणेशोत्सव पार्श्वभूमीवर कळवण पोलीस स्टेशनमध्ये गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना गणेश मंडळांनी आपली सामाजिक जबाबदारी ओळखून शासनाने सांगितलेल्या नियमांनुसार गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले.गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना व नियमांची माहिती वाघ यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिली. यावेळी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे, पोलीस शिपाई गोकुळ खैरनार, योगेश गवळी, भास्कर चव्हाण, दीपक पगार आदींसह बहुसंख्य मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते...असे आहेत नियमनगरपंचायत व ग्रामपंचायतीची परवानगी आवश्यक, स्थापना मिरवणूक व विसर्जन मिरवणुकीला बंदी, मंडप मर्यादित असावा, घरगुती मूर्ती तीन फूट व मंडळाची मूर्ती चार फुटापेक्षा जास्त नसावी, गर्दी टाळावी, थर्मल गन व आॅक्सिमीटर वापरावे, दर्शन आॅनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य द्यावे, मंडळ परिसरात रोज निर्जंतुकीकरण करावे, फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे. मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा.

टॅग्स :ganpatiगणपतीkalwan-acकळवण