शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वासोळच्या उपसरपंचपदी अनुश्री भामरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 00:38 IST

लोहोणेर : देवळा तालुक्यातील वासोळ येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी येथील .अनुश्री उमेश भामरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली

ठळक मुद्देउपसरपंच दिगंबर पवार यांनी आवर्तन पद्धतीनुसार आपल्या पदाचा राजीनामा

लोहोणेर : देवळा तालुक्यातील वासोळ येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी येथील .अनुश्री उमेश भामरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विद्यमान उपसरपंच दिगंबर पवार यांनी आवर्तन पद्धतीनुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने मंगळवारी (दि.१५) संरपच अनिता खुरसाने यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत अनुश्री भामरे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.याप्रसंगी दगडू भामरे, दगा अहिरे, उमेश भामरे, ग्रामविकास अधिकारी एन. एन. सोनवणे, सदस्य अलका पगार, विलास अहिरे, सोनाली महाले, वंदना पवार ,अशोक निकम, दिगंबर पवार, प्रमिला गिरासे, विजय पवार, चंद्रकांत पाटील, कैलास भुमरे, केशव सुर्यवंशी, साहेबराव पगार, योगेश महाले, संदीप अहिरे, गोरख भामरे, उत्तम भामरे, दिलीप सूर्यवंशी आदी उपस्थित होते. यावेळी महादेव कोळी संघटनेचे तालुका अध्यक्ष तथा लोहोणेर येथील जनकल्याण प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष योगेश पवार यांच्या हस्ते नवनिर्वाचित उपसरपंच अनुश्री भामरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्वप्नील निकम, सागर भालेराव, संदीप उशीरे, आदी उपस्थित होते. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक