शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मेनरोडवर अतिक्रमणविरोधी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 00:45 IST

नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने बुधवारी (दि. २७) मेनरोडसह भद्रकाली परिसर, नेहरू चौक, चांदवडकर लेन या भागात व्यापारी-व्यावसायिकांनी दुकानांसमोर केलेल्या वाढीव बांधकामांसह शेड्स हटविण्याची कारवाई केली. महापालिकेने प्रस्तावित हॉकर्स झोनमधीलही अतिक्रमित टपºया हटविल्या.

ठळक मुद्देमहापालिकेची कारवाई : व्यावसायिकांच्या वाढीव बांधकामांवर हातोडाहॉकर्स झोनमधीलही अतिक्रमित टपºया हटविल्या

नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने बुधवारी (दि. २७) मेनरोडसह भद्रकाली परिसर, नेहरू चौक, चांदवडकर लेन या भागात व्यापारी-व्यावसायिकांनी दुकानांसमोर केलेल्या वाढीव बांधकामांसह शेड्स हटविण्याची कारवाई केली. महापालिकेने प्रस्तावित हॉकर्स झोनमधीलही अतिक्रमित टपºया हटविल्या.शहरातील मध्यवर्ती भागात प्रमुख बाजारपेठ असलेल्या मेनरोडसह भद्रकाली परिसर, नेहरू चौक, चांदवडकर लेन, धुमाळ पॉर्इंट या परिसरात रस्त्यावरील फेरीवाल्यांबरोबरच स्थानिक व्यापारी-व्यावसायिकांनीही आपल्या दुकानांसमोर अतिक्रमण केल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. बव्हंशी व्यापारी-व्यावसायिकांनी दुकानांच्या फलकासमोर पत्र्याचे शेड तसेच दुकानासमोर माल लावत अतिक्रमण केल्याने रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. पादचाºयांनाही या रस्त्यांतून मार्ग काढणे अवघड होऊन बसले होते. काही व्यावसायिकांनी तर फेरीवाल्यांना आपल्या दुकानांसमोर जागा देत त्यांच्याकडून भाडे वसुलीही सुरू असल्याच्या तक्रारी होत्या. काही दिवसांपूर्वीच भद्रकाली परिसरातील अब्दुल हमीद चौक परिसरात थेट रस्त्यावरच दुकाने थाटली गेल्याने स्थानिक व्यावसायिकांनी अतिरिक्त आयुक्तांना निवेदन दिले होते. त्यानुसार, महापालिकेच्या पश्चिम आणि पूर्व विभागाने बुधवारी (दि.२७) संयुक्तरीत्या अतिक्रमणविरोधी मोहीम राबविली. भद्रकाली परिसरापासून या मोहिमेस सुरुवात करण्यात आली. त्यानंतर नेहरू चौक ते धुमाळ पार्इंटदरम्यान मोहीम राबवत व्यापारी-व्यावसायिकांनी उभारलेले शेड हटविण्यात आले.मातंगवाड्यातील टपºया हटवल्यामहापालिकेने राष्टÑीय फेरीवाला धोरणांतर्गत हॉकर्स झोन निश्चित केले आहेत. मातंगवाडा येथे हॉकर्स झोनमध्ये असलेल्या टपºया हटविण्याची कारवाई यावेळी करण्यात आली. तसेच प्रभात थिएटरमागील महापालिकेच्या गाळ्यांभोवती करण्यात आलेल्या वाढीव बांधकामांवरही जेसीबी चालविण्यात आला.