शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बागलाण पेन्शनर असोसिएशनची वार्षिक सभा खेळीमेळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 20:47 IST

सटाणा : येथील लाडशाखिय वाणी मंगलकार्यालयात बागलाण तालुका पेन्शनर असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश बधान होते.

ठळक मुद्देपंधरा वर्षांपेक्षा जास्त कालावधी होऊनही पुर्ण पेन्शन मिळत नाही यावर उपाययोजना करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

सटाणा : येथील लाडशाखिय वाणी मंगलकार्यालयात बागलाण तालुका पेन्शनर असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश बधान होते.सभेस प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हापरिषदचे शिक्षण व आरोग्य सभापती यतीन पगार, गट शिक्षणाधिकारी साहेबराव बच्छाव, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी ए. पी. पगार उपस्थित होते.सभेत २००६ ते २००९ पर्यंत सेवानिवृत्त झालेले व २०१६ ते २०१८ पर्यंत सेवानिवत्त झालेल्या शिक्षकांना सातवा वेतन आयोग प्रमाणे पेन्शन लागू करणे, मागील थकबाकी रोख देणे, ज्यांना सेवानिवृत्त होऊन पंधरा वर्षांपेक्षा जास्त कालावधी होऊनही पुर्ण पेन्शन मिळत नाही यावर उपाययोजना करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.असोसिएशनचे सरचिटणीस बाजीराव पाटील यांनी प्रास्ताविकात पेन्शनरांचे सर्व प्रश्न लेखी स्वरूपात द्यावेत त्यासाठी पाठपुरावा करु न प्रश्न निकाली काढण्यास भाग पाडू असे स्पष्ट केले.सेवानिवृत्त शिक्षकांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यांचे आजारपण, कुटुंबाच्या अडचणी समजून त्यांना त्यांचा हक्काचा पैसा मिळवुन देण्याचे प्रमाणिक काम केले जात असल्याचे गट शिक्षणाधिकारी साहेबराव बच्छाव यांनी सांगितले. उतारवयात सुध्दा पंचायत समिती किंवा वेळ प्रसंगी जिल्हापरिषद कार्यालयात जाऊन पेन्शनरच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न सुरुच राहील असे बधान यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले. यावेळी जिल्हापरिषदचे शिक्षण व आरोग्य सभापती यतीन पगार यांनी भार्गदर्शन केले.