शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

कौर विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 23:12 IST

टोकडे येथील सत्यवती कौर माध्यमिक विद्यालय व कै. प्रशांत शांताराम लाठर कला महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन झाले. अध्यक्षस्थानी प्रायार्य एस.डी.फरस होते.

ठळक मुद्देटोकडे : विद्यार्थिनींनी सादर केले सांस्कृतिक कार्यक्रम

मालेगाव : तालुक्यातील टोकडे येथील सत्यवती कौर माध्यमिक विद्यालय व कै. प्रशांत शांताराम लाठर कला महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन झाले. अध्यक्षस्थानी प्रायार्य एस.डी.फरस होते.प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती सुवर्णा देसार्इं यांचा सत्कार संस्थेचे सेक्रेटरी अजित लाठर यांच्या हस्ते करण्यात आला.झोडगे जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोहर देसले, विठ्ठलराव देशमुख, संस्थेचे सेक्रेटरी अजित लाठर, हाताणे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अहिरे, पाडळदे विद्यालयाचे मुख्याध्यापक युवराज पगार, किरण पगार, टोकडे जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती ठाकर, जळकू जि.प. शाळेचे शेवाळे यांचा सत्कार करण्यातआला.यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्यांनी सादर केलेल्या कला गुणांना उपस्थित श्रोत्यांनी दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. एस. पाटील यांनी केले. आभार ए. व्ही सूर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रcultureसांस्कृतिक