शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वारकरी मंडळाची कार्यकारिणी घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 00:54 IST

अखिल भारतीय वारकरी मंडळ संलग्नित पेठ शहर वारकरी मंडळाची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, भीमाशंकर राऊत यांची अध्यक्षपदी तर रामदास शिरसाठ यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

ठळक मुद्देपेठ : अध्यक्षपदी भीमाशंकर राऊत, रामदास शिरसाठ उपाध्यक्ष

पेठ : अखिल भारतीय वारकरी मंडळ संलग्नित पेठ शहर वारकरी मंडळाची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, भीमाशंकर राऊत यांची अध्यक्षपदी तर रामदास शिरसाठ यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.पेठ येथे रविवारी (दि.२३) नाशिक जिल्हा वारकरी मंडळाचे अध्यक्ष हभप अण्णा महाराज हिसवळकर यांच्या हस्ते कार्यकारिणी फलकाचे अनावरण करण्यात आले. पेठ शहरात वर्षभरात होणारे विविध धार्मिक उत्सव, अखंड हरिनाम सप्ताह, पारायण सोहळा, राष्ट्रपुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त वारकरी मंडळाने नियोजन करून समाज जागृतीचे कार्य करावे, असे आवाहन अण्णा महाराज हिसवळकर यांनी केले. याप्रसंगी पेठ तालुकाध्यक्ष पंढरीनाथ वालवणे, नगराध्यक्ष मनोज घोंगे, तुळशीराम वाघमारे, संतोष देशमुख, चंद्रशेखर काळे, मंगेश रहाणे, दत्ता निकम आदी उपस्थित होते.अध्यक्ष- भीमाशंकर राऊत, उपाध्यक्ष- रामदास शिरसाठ, कार्याध्यक्ष- राजू काळे, सहकार्याध्यक्ष- महेश रहाणे तर सल्लागार म्हणून काशीनाथ वाकचौरे व सोमनाथ पवार, युवाध्यक्ष- मुन्ना डिंगोरे, युवा उपाध्यक्ष- विक्र म चौधरी, तर महिला प्रतिनिधी म्हणून कुसूम बत्तासे, मीराबाई मार्गे, भागाबाई राऊत यांचा समावेश आहे.

टॅग्स :cultureसांस्कृतिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम