शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
5
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
6
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
8
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
9
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
10
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
11
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
12
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
13
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
14
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
15
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
16
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
17
गोंधळ घालत मनसैनिकांची मुख्याध्यापिकेला मारहाण
18
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
19
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
20
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"

जनावरे चोरणाºयांचे स्कॉर्पिओ सोडून पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 23:54 IST

लासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार आवारातून गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास दोन जनावरांना गुंगीचे औषधे देऊन स्कॉर्पिओत घेऊन चोरीच्या उद्देशाने कत्तलीला नेण्याचा प्रयत्न करणाºया तिघांनी पोलीस व नागरिक पाहताच गाडी सोडून पलायन केले.

लासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार आवारातून गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास दोन जनावरांना गुंगीचे औषधे देऊन स्कॉर्पिओत घेऊन चोरीच्या उद्देशाने कत्तलीला नेण्याचा प्रयत्न करणाºया तिघांनी पोलीस व नागरिक पाहताच गाडी सोडून पलायन केले.गुरुवारी पहाटे स्कॉर्पिओ गाडी नंबर (एमएच ०४ बीजे ६२५३) या गाडीचे सीट खाली करून दोन जनावरांच्या शरीराला गुंगीचे औषध टोचून ती कत्तलीला नेण्याचा प्रयत्न करणाºया इसमाबाबत संशय येताच काही जागरूक युवकांनी हा प्रकार पोलिसांना कळविला.गस्तीवर असलेले लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, कर्मचारी कैलास महाजन व चालक दत्तात्रय आहिरे यांचे वाहन पाहताच अंधाराचा फायदा घेत संशयित पलायन करण्यात यशस्वी झाले. वरील गाडीची तपासणी केली असता गाडीची कागदपत्रे पोलिसांनी हस्तगत केली. सदर स्कॉर्पिओ गाडी नंबर एमएच ०४ बीजे ६२५३ असा आहे. याबाबत लासलगाव पोलिसांना वाहन बेवारससापडले. याबाबत पोलिसांनी नोंद घेतली असून, अधिक तपास लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.